Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 Corinthians

 

1 Corinthians 13.11

  
11. मी मूल होता­ तेव्हां मुलासारखा बोलत अस­, मुलासारखी माझी बुद्धि असे, मुलासारखे माझे विचार असत; आतां प्रौढ झाल्यावर मीं मुलाच्या गोश्टी सोडून दिल्या आहेत.