Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 Corinthians

 

1 Corinthians, Chapter 14

  
1. प्रीति हंे तुमच­ ध्येय असूं द्या; तरी आध्यात्मिक दानांची, आणि विशेशतः तुम्हांस संदेश सांगता यावा अशी प्रबळ इच्छा बाळगा.
  
2. कारण भाशा बोलणारा मनुश्यांबरोबर नव्हे, तर देवाबरोबर बोलतो, त­ मनुश्याला समजत नाहीं; तो आत्म्यान­ गूढ गोश्टी बोलतो.
  
3. संदेश्टा हा मनुश्यांस उन्नति, बोध व सांत्वन होण्यासारख­ बोलतो.
  
4. भाशा बोलणारा स्वतःचीच उन्नति करितो; संदेश्टा मंडळीची उन्नति करितो.
  
5. तुम्ही सर्वांनीं भाशा बोलाव्या ह­ मला बर­ वाटत­, तरी विशेशतः तुम्हीं संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे; कारण मंडळीच्या वृद्धीप्रीत्यर्थ अर्थ न सांगतां जो भाशा बोलतो त्याच्यापेक्षां संदेश्टा श्रेश्ठ आहे.
  
6. बंधुजनहो, अस­ असल्यामुळ­ मी तुम्हांकडे येऊन भिन्नभिन्न भाशांनी बोलेन, आणि प्रकटीकरणान­, विद्येन­, संदेशान­ किंवा शिक्षणान­ तुम्हांबरोबर बोलणार नाहीं, तर मी तुमच­ काय हित करीन?
  
7. पावा, वीणा, असल्या नाद काढणा-या निर्जीव वस्तूंच्या भिन्नभिन्न नादांत भेद करुन न दाखविल्यास, पाव्यांचा नाद कोणता, वीणेचा नाद कोणता, ह­ कस­ समजेल?
  
8. तस­च कारणहि अस्पश्ट ध्वनि काढील, तर लढाईस जाण्याची तयारी कोण करील?
  
9. त्याप्रमाण­ तुम्हींहि अमुक एका वाणींन­ स्पश्ट भाशण न केल­ तर ज­ बोललां त­ कस­ कळेल? तुम्ही वा-याबरोबर बोलणारे असे व्हाल.
  
10. जगांत भाशांचे बहुत प्रकार असतील, तरी एकहि अर्थरिहित नाहीं.
  
11. यास्तव मला भाशेचा अर्थ समजत नाहीं, तर बोलणा-याला मी बर्बर असा होईन, आणि बोलणारा मला बर्बर असा होईल.
  
12. दवज ंअंपसंइसम
  
13. भाशा बोलणारान­ आपणाला अर्थ सांगतां यावा म्हणून प्रार्थना करावी.
  
14. कारण जर मी अन्य भाश­त प्रार्थना करिता­ तर माझा आत्मा प्रार्थना करितो, पण माझ्या बुद्धीचा कोणास उपयोग होत नाहीं.
  
15. तर मग काय? मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्यान­ करणार व बुद्धीच्या सामर्थ्यान­हि करणार; मी स्तोत्रगान आत्म्याच्या सामर्थ्यान­ गाणार. व बुद्धीच्या सामर्थ्यान­हि गाणार.
  
16. तूं केवळ आत्म्यान­ धन्यवाद केला तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या ईशोपकारस्मरणाला, आमेन, कस­ म्हणेल? कारण तूं ज­ बोलतोस त­ त्याला समजत नाहीं.
  
17. तुझ­ ईशोपकारस्मरण चांगल­ असेल, तरी त्यान­ दुस-याची वृद्धि होत नाहीं.
  
18. तुम्हां सर्वांपेक्षां मी अधिक भाशा बोलता­ म्हणून मी देवाचे आभार मानिता­.
  
19. तथापि मंडळींत अन्य भाशेन­ दहा हजार शब्द बोलावे यापेक्षां मीं दुस-यांस शिकविण्यासाठीं पांच शब्द स्वतः समजूनउमजून बोलावे ह­ मला आवडत­.
  
20. बंधुजनहो, बालबुद्धीच­ होऊं नका; दुश्टपणाबाबत तान्ह्या मुलांसारखे आणि समजुतदारपणाबाबत प्रौढ असे व्हा.
  
21. नियमशास्त्रांत लिहिल­ आहे कीं परभाशा बोलणा-या लोकांच्या द्वार­ व परकी मनुश्यांच्या ओठांनी मी या लोकांबरोबर बोलेन; तथापि तेवढ्यान­ ते माझ­ ऐकणार नाहींत, अस­ प्रभु म्हणतो.
  
22. यास्तव विश्वास ठेवणा-यांसाठीं नव्हंे तर विश्वास न ठेवणा-यांसाठीं भिन्नभिन्न भाश ह्या चिन्हादाखल आहेत; संदेश हा विश्वास न ठेवणा-यांसाठी नव्हे तर विश्वास ठेवणा-यांसाठी आहे.
  
23. सगळी मंडळी एकत्र जमली असतां सर्वच लोक निरनिराळîा भाशा बेालूं लागले, आणि अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे लोक आंत आले, तर तुम्ही वेडे आहां अस­ ते म्हणणार नाहींंत काय?
  
24. परंतु सर्वच जण संदेश देऊं लागले असतां कोणी विश्वास न ठेवणारा किंवा अशिक्षित मनुश्य आंत आल्यास सर्वांकडून त्याच्या पापाविशयीं त्याची खातरी होेते, सर्वांकडून त्याचा निर्णय होतो;
  
25. त्याच्या अंतःकरणांतील गुप्त गोश्टी प्रकट होतात; म्हणून तो उपडा पडून देवाच­ वंदन करील, व देवाच­ वास्तव्य तुम्हांमध्य­ खचीत आहे अस­ बोलून दाखवील.
  
26. बंधुजनहो, तर मग काय? तुम्ही एकत्र जमतां तेव्हां तुम्हांमधील कोणाजवळ स्तोत्र, कोणाजवळ शिक्षण, कोणाजवळ प्रकटीकरण, कोणाजवळ भाशा, कोणाजवळ तिची व्याख्या अस­ असाव­; सर्व कांही उन्नतीसाठीं असाव­.
  
27. भाशा बेालण­ आहे तर त्या बोलणारे दोघे किंवा पराकाश्ठा तिघे यांपेक्षां अधिक नसावे व त्यांनी त्या अनुक्रम­ बोलाव्या आणि एकान­ अर्थ सांगावा;
  
28. परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्यान­ मंडळींत गप्प राहाव­; स्वतःबरोबर व देवाबरोबर बोलाव­.
  
29. संदेश देणा-या दोघांनी किंवा तिघांनी बोलाव­, आणि इतरांनी निर्णय करावा;
  
30. तरी बसलेल्या इतरांपैकी कोणाला कांही प्रकट झाल­, तर बोलणा-यान­ उग­च राहाव­.
  
31. सर्वास शिक्षण मिळेल व सर्वांस बोध होईल, अस­ तुम्हां सर्वांस एकामागून एक संदेश देतां येईल.
  
32. संदेश्ट्यांचे आत्मे संदेश्ट्यांच्या स्वाधीन असतात;
  
33. कारण देव अव्यवस्थेचा नाहीं, तर शांतीचा आहे; तस­च तो पवित्र जनांच्या सर्व मंडळîांत आहे.
  
34. स्त्रियांनीं मंडळîांत उग­च राहाव­; त्यांस बोलण्याची परवानगी नाहीं; नियमशास्त्रहि सांगत­ त्याप्रमाण­ त्यानी अधीन असाव­.
  
35. त्यांस कांही माहिती करुन घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या नव-यांस घरी विचाराव­; स्त्रीन­ मंडळींत बोलाव­ ह­ लाजेच­ आहे.
  
36. देवाच­ वचन तुम्हांपासून चालू झाल­ काय? अथवा त­ केवळ तुम्हांकडे आल­ काय?
  
37. जर कोणी स्वतःला संदेश्टा किंवा आध्यात्मिक दान प्राप्त झालेला असें मानितो, तर ज­ मी तुम्हांस लिहिल­ त­ प्रभूची आज्ञा आहे अस­ त्यान­ समजाव­;
  
38. तस­ कोणी समजत नसल्यास न समजो.
  
39. यास्तव बंधुजनहो, तुम्ही संदेश देण्याची प्रबळ इच्छा बाळगा, व भिन्नभिन्न भाशा बोलण­ मना करुं नका.
  
40. सर्व कांही साजेल अस­ व व्यवस्थितपण­ होऊं द्या.