Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 Corinthians

 

1 Corinthians 15.2

  
2. जिच्या द्वार­ तुम्हांला तारण मिळाले आहे तीच सुवार्ता मी तुम्हांस कळविता­. ज्यावचनान­ तुम्हांस ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरिली असेल; नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे.