Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
1 Corinthians
1 Corinthians 5.11
11.
यास्तव तुम्हांस ज लिहिल होत त्याचा अर्थ असा कीं, बंधु म्हटलेला असा कोणी जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी किंवा वित्त हरण करणारा असला तर तशाची संगत धरुं नये; त्याच्या पंक्तीस बसूं नये.