4. तो असा कीं ज्यान अशा प्रकार कर्म केल त्या मनुश्याला तुम्ही व आपल्या प्रभु येशूच्या सामर्थ्यान युक्त असा माझा आत्मा यांनी एकत्र मिळून आपला प्रभु येशू याच्या नामान देहस्वभावाच्या नाशाकरितां सैतानाच्या स्वाधीन कराव, यासाठीं कीं आत्मा प्रभु येशूच्या दिवशी तरावा.