Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
1 Corinthians
1 Corinthians 6.11
11.
आणि तुम्हांपेकीं कित्येक तसे होते; तरी तुम्ही प्रभु येशू खिस्ताच्या नामांत व आपल्या देवाच्या आत्म्यांत धुतलेले, पवित्र केलेले, व नीतिमान् ठरविलेलेे, असे झालां आहां.