Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 Corinthians

 

1 Corinthians, Chapter 7

  
1. तुम्ही मला ज्या गोश्टींविशयी लिहिल­ त्यांविशयीं: पुरुशान­ स्त्रीला शिवूं नये ह­ त्याला बर­,
  
2. तरी जारकर्म होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुशाला स्वतःची स्त्री असावी, आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पति असावा.
  
3. नव-यान­ बायकोला तिचा हक्क द्यावा; आणि त्याप्रमाण­ बायकोन­हि नव-याला द्यावा.
  
4. बायकोला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर नव-याला आहे; आणि त्याप्रमाण­ नव-यालाहि स्वतःच्या यारीरावर अधिकार नाहीं तर बायकोला आहे.
  
5. एकमेकांबरोबर वंचना करुं नका, तरी प्रार्थनेसाठीं प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास तो कांहीं वेळ सम्मतीन­ करा, मग फिरुन एकत्र व्हा, यासाठी कीं सैतानान­ तुमच्या असंयामामुळ­ तुम्हांस परीक्ष­त पाडूं नये.
  
6. तरी मी ह­ आज्ञा म्हणून सांगत नाहीं, तर परवानगी म्हणून सांगता­.
  
7. मी जसा आह­ तस­ सर्वांनींहि असाव­ अशी माझी इच्छा आहे; तरी प्रत्येकाला त्याच­ त्याच­ कृपादान देवापासून मिळाल­ आहे, एकाला एका प्रकारच­ व दुस-याला दुस-या प्रकारच­.
  
8. जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यांस मी म्हणता­ कीं तुम्ही मजसारिखीं राहिलां तर त­ तुम्हांस बर­;
  
9. तथापि जर त्यांस संयम होत नाही तर त्यांनी लग्न कराव­, कारण जळण्यापेक्षां लग्न करण­ बर­ आहे.
  
10. विवाहितांस मी आज्ञा करितांे, मी नव्ह­ तर प्रभु करितो, कीं बायकोन­ नवरा सोडूं नये,
  
11. (सोडिला तर तिन­ लग्न केल्यावांचून राहाव­, किंवा नव-याबरोबर समेट करावा;) आणि नव-यान­ बायको सोडूं नये.
  
12. दुस-यांस मी म्हणता­, प्रभु म्हणत नाहीं; जर कोणाएका भावाला विश्वासहीन बायको आहे, आणि ती त्याच्या जवळ नांदावयास कबूल आहे, तर त्यान­ तिला सोडूं नये.
  
13. ज्या बायकोला विश्वासहीन नवरा असून तो तिच्याजवळ राहावयास कबूल आहे, तिन­ त्याला सोडूं नये.
  
14. कारण बायकोच्या द्वार­ विश्वासहीन नवरा पवित्र झाला आहे आणि बंधूच्या द्वार­ विश्वासहीन बायको पवित्र झाली आहे; अस­ नसत­ तर तुमचीं मुल­बाळ­ अशुद्ध असतीं; परंतु आतां ती पवित्र आहेत.
  
15. तथापि जर विश्वासहीन व्यक्ति वेगळी होऊं पाहते तर ती वेगळी होवो; अशा प्रसंगी भाऊ किंवा बहीण बांधलेली नाहीं; देवान­ आपल्याला शांतीत राहण्याकरितां पाचारण केल­ आहे.
  
16. हे पत्नी, तूं आपल्या पतीला तारशील किंवा नाहीं ह­ तुला काय ठाऊक? हे पते, तूं आपल्या पत्नीला तारशील किंवा नाहीं, ह­ तुला काय ठाऊक?
  
17. तर जस­ प्रत्येकाला प्रभून­ वांटून दिल­ आहे, जस­ प्रत्येकाला देवान­ पाचारण केल­ आहे, तस­ त्यान­ चालाव­, आणि याप्रमाण­ मी सर्व मंडळîांस नेमून देता­.
  
18. सुंता झालेल्या कोणा मनुश्यास पाचारण झाल­ तर त्यान­ बेसुंती होेऊं नये; कोणा बेसुंती मनुश्यास पाचारण झाल­ तर त्यान­ सुंता करुन घेऊं नये.
  
19. सुंता कांही नाहीं व बेसंुताहि कांही नाहीं, तर देवाच्या आज्ञा पाळण­ ह­च कायत­ सर्व आहे.
  
20. ज्या स्थितींत असतां कोणास पाचारण झाल­ तींत त्यान­ राहाव­.
  
21. तूं दास असतां तुला पाचारण झाल­ काय? त्याची चिंता करुं नको; मोकळा होतां येत असल­ तरी तसाच राहा.
  
22. कारण दास असून ज्याला प्रभूमध्य­ पाचारण झाल­, तो दास्यांतून मोकळा केलेला प्रभूचा मनुश्य आहे; तसेच मोकळ­ असतांना ज्याला पाचारण झाल­ तो खिस्ताचा दास आहे.
  
23. तुम्ही मोलान­ विकत घेतलेले आहां; मनुश्यांचे दास होऊं नका.
  
24. बंधुजनहो, ज्या स्थितींत ज्याला पाचारण झाल­ त्या स्थितींत तो देवाजवळ राहो.
  
25. कुमारिकांविशयीं मला प्रभुची आज्ञा नाहीं, तथापि ज्या मजवर विश्वासू होण्याची दया प्रभूद्वार­ झाली आहे तो मी आपल­ मत सांगता­;
  
26. त­ अस­ कीं, प्रस्तुतच्या अडचणींमुळ­ जो ज्या स्थितींत आहे त्या स्थितींत त्यान­ राहाव­ ह­ मनुश्याला बर­.
  
27. तूं बायकोला बांधलेला आहेस काय? आहेस तर मुक्त होण्यास पाहू नको; बायकोपासून मुक्त आहेस काय? आहेस तर बायको करण्यास पाहूं नको.
  
28. तथापि तूं लग्न केल­ असल­ तरी पाप केल­े नाहीं, आणि कुमारिकेनें लग्न केलें असलें तरी तिनें पाप केलें नाहीं; तरी पण अशांवर संसारांत संकट येईल; आणि मी तर तुमच­ रक्षण व्हाव­ अशी इच्छा बाळगता­.
  
29. बंधुजनहो, मीं ह­च म्हणता­, काळाचा संक्षेप करण्यांत आला आहे, यासाठीं कीं यापुढ­ ज्यांस बायका आहेत त्यांनी त्या नसल्यासारिख­ असाव­;
  
30. जे रडतात त्यांनी आपण रडत नसल्यासारिख­, जे आनंद करितात त्यांनी आपण आनंद न केल्यासारिख­; जे विकत घेतात त्यांनी आपणांजवळ कांही नसल्यासारिख­;
  
31. व जे या जगाचा उपयोग करितात त्यांनी आपण त्याचा उपयोग करीत नसल्यासारिख­ असाव­; कारण या जगाच­ रुपांतर होत आहे.
  
32. तुम्हींं निश्चिंत असाव­ अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरुश, प्रभूला कस­ संतोशवाव­, अशी प्रभूच्या गोश्टींविशयींची चिंता करतो.
  
33. परंतु विवाहित पुरुश, आपल्या बायकोला कस­ सतांशवाव­, अशी जगाच्या गोश्टींविशयींची चिंता करतो.
  
34. विवाहित व अविवाहित स्त्री यांच्यामध्येहि भेद आहे. अविवाहित असते ती आपण शरीरान­ व आत्म्यान­हि पवित्र व्हाव­, अशी प्रभूच्या गोश्टींविशयींची चिंता करित्ये; परंतु विवाहित असते ती आपण आपल्या नव-याला कस­ संतोशवाव­ अशी जगाच्या गोश्टींविशयींची चिंता करित्येे.
  
35. ह­ मी तुमच्याच हितासाठीं सांगतो; तुम्हांवर फास टाकण्यासाठी नाहीं, तर तुमच्या हातून उत्तम आचरण व प्रभूची सेवा एकागतेन­ व्हावी म्हणून सांगतो;
  
36. परंतु जर कोणाला असे वाटते की आपण कुमारिकेच्या अपमानास कारण होतो, ती उपवर झाली आहे आणि तस­ अगत्यच आहे, तर जशी इच्छा असेल तस­ त्यान­ करावे; तो पाप करीत नाहीं; तीं लग्न करोत.
  
37. तथापि जो अंतःकरणान­ स्थिर आहे, ज्याला अगत्य नाहीं, ज्याची आपल्या इच्छेवर सत्ता आहे, आणि आपल्या कुमारिकेला तसेंच ठेवावें असें ज्यानें आपल्या अंतःकरणांत ठरविल­ आहे, तो बर­ करितो.
  
38. जो आपल्या कुमारिकेच­ लग्न करुन देतो तो बर­ करितो पण जो लग्न करुन देत नाहीं तो अधिक बर­ करितो.
  
39. नवरा जीवंत आहे ता­पर्यंत बायका­ बांधलेली आहे; नवरा मेल्यावर तिची इच्छा असेल त्याबरोबर, पण केवळ प्रभूमध्य­ लग्न करावयाला ती मोकळी आहे;
  
40. जर ती तशीच राहील तर माझ्या समजुतीप्रमाण­ ती अधिक सुखी होईल; मला वाटत­ मलाहि देवाचा आत्मा आहे.