27. तुम्हांविशयी म्हटल्यास, तुम्हांस त्याजपासून जो अभिशेक झाला तो तुम्हांमध्ये राहतो, आणि तुम्हांला कोणीं शिकवाव याची गरज नाहीं; त्याचा अभिशेक तुम्हांस सर्वांविशयी शिकवितो; तो सत्य आहे, असत्य नाहीं; म्हणून त्यानंे तुम्हांस शिकविल्यप्रमाण तुम्ही त्यामध्य राहतां.