Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 John

 

1 John, Chapter 2

  
1. अहो माझ्या मुलांनो, तुम्हीं पाप करुं नये म्हणून ह­ मी तुम्हांस लिहिता­. जर कोणी पाप केल­च, तर धार्मिक असा जो येशू खिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे;
  
2. तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे; आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याहि पापांबद्दल आहे.
  
3. आपण त्याच्या आज्ञा पाळिल्या म्हणजे आपण त्याला ओळखता­ ह­ आपणांस कळून येत­.
  
4. मला त्याच­ ज्ञान आहे अस­ म्हणून त्याच्या आज्ञा जो मानीत नाहीं तो लबाड आहे, त्याच्या ठायीं सत्य नाहीं.
  
5. जो कोणी त्याच­ वचन पाळितो त्याच्यामध्य­ देवाची प्रीति खरोखर पूर्ण झाली आहे. यावरुन आपल्याला कळून येत­ की आपण त्याच्या ठायी आहा­.
  
6. मीं त्याजमध्य­ राहता­, अस­ म्हणणा-यान­ तो चालला तस­ स्वतःहि चालल­ पाहिज­.
  
7. प्रियजनहो, मीं तुम्हांस नवी आज्ञा लिहींत नाहीं; जी प्रारंभापासून तुम्हांस दिलेली जुनी आज्ञा तीच लिहिता­; ज­ वचन तुम्हीं ऐकल­ त­ ती जुनी आज्ञा आहे.
  
8. मी पुनः तुम्हांस ती आज्ञा नवी अशी लिहिता­; ती त्याच्या व तुमच्यासंबंधान­ खरोखर तशीच आहे; कारण अंधार नाहींसा होत आहे, व खरा प्रकाष प्रकाशात आहे.
  
9. मीं प्रकाशांत आह­ अस­ म्हणून जो आपल्या बंधूंचा द्वेश करितो तो अजून अंधारांतच आहे.
  
10. आपल्या बंधूवर प्रीति करणारा प्रकाशांत राहतो, आणि त्याच्या ठायीं अडखळण नसत­;
  
11. पण आपल्या बंधंूचा द्वेश करणारा अंधारांत आहे व अंधारांत चालतो; तो कोठ­ जातो ह­ त्याच­ त्याला ठाऊक नसत­, कारण अंधारान­ त्याचे डोळे अंधळे केलेले आहेत.
  
12. मुलांनो, मी तुम्हांस लिहिता­, कारण त्याच्या नामामुळ­ तुमच्या पापांची तुम्हांस क्षमा झाली आहे.
  
13. बापांनो, मी तुम्हांस लिहिता­, कारण जो प्रारंभापासून आहे त्याच­ ज्ञान तुम्हांस झाल­ आहे. तरुणांनो, मी तुम्हांस लिहिता­, कारण दुश्टाला तुम्हीं जिंकल­ आहे. मुलांनो, मी तुम्हांस लिहिल­ आहे, कारण तुम्हांस पित्याच­ ज्ञान झाल­ आहे.
  
14. बापांनो, मींं तुम्हांस लिहिल­ आहे, कारण जो प्रारंभापासून आहे त्याच­ ज्ञान तुम्हांस झालंे आहे. तरुणांनो, मीं तुम्हांस लिहिले आहें, कारण तुम्ही सबळ आहां, तुम्हांमध्य­ देवाच­ वचन राहत­, आणि त्या दुश्टाला तुम्हीं जिंकिल­ आहे.
  
15. जगावर व जगांतल्या गोश्टींवर प्रीति करुं नका. जर कोणी जगावर प्रीति करितो तर त्याच्या ठायीं पित्याची प्रीति नाहीं.
  
16. कारण जगांत ज­ सर्व आहे त­, म्हणजे देहाची वासना, डोळîांची वासना व संसाराची फुशारकीं, हीं पित्यापासून नाहींत; तर जगापासून आहेत;
  
17. आणि जग व त्याची वासना हीं नाहींतशीं होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाण­ करणारा सर्वकाळ राहतो.
  
18. मुलांनो, ही शेवटली घटका आहे, आणि खिस्तविरोधी उठले आहेत; यावरुन आपल्याला दिसून येत­ कीं ही शेवटली घटका आहे.
  
19. ते आपल्यांतूनच निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते; त्यांच्यांतील कोणी आपला नाहीं ह­ प्रकट व्हाव­ म्हणून ते निघाले.
  
20. तुम्हांला पवित्र प्रभूपासून अभिशेक झाला आहे; तुम्हांला सर्व गोश्टी कळतात.
  
21. तुम्हांला सत्य कळत नाही म्हणून मीं तुम्हांला लिहिल­ आहे अस­ नाहीं; तुम्हांला ते कळत­ आणि कोणत­हि असत्य सत्यापासून नाहीं, म्हणून लिहिलें आहे.
  
22. येशू हा खिस्त आहे ह­ जो नाकारितो त्याशिवाय लबाड कोण आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारितो तोच खिस्तविरोधी आहे.
  
23. जो कोणी पुत्राला नाकारितो त्याला पिता नाहीं; जो पुत्राला स्वीकारतो त्याला पिता आहे.
  
24. तुमच्याविशयीं म्हटल्यास, ज­ तुम्ही प्रारंभापासून ऐकल­ त­ तुम्हांमध्य­ राहो ज­ तुम्हीं प्रारंभापासून ऐकल­ त­ जर तुम्हांमध्ये राहिल­ तर तुम्हीहि पुत्रामध्ये व पित्यांमध्ये राहाल.
  
25. ज­ वचन त्यान­ स्वतः आपल्याला दिल­ त­ सार्वकालिक जीवन होय.
  
26. तुम्हांस बहकविणा-या लोकांविशयीं ह­ मीं तुम्हांस लिहिल­ आहे.
  
27. तुम्हांविशयी म्हटल्यास, तुम्हांस त्याजपासून जो अभिशेक झाला तो तुम्हांमध्ये राहतो, आणि तुम्हांला कोणीं शिकवाव­ याची गरज नाहीं; त्याचा अभिशेक तुम्हांस सर्वांविशयी शिकवितो; तो सत्य आहे, असत्य नाहीं; म्हणून त्यानंे तुम्हांस शिकविल्यप्रमाण­ तुम्ही त्यामध्य­ राहतां.
  
28. तर आता मुलांना­ त्यामध्य­ राहा, यासाठी कीं तो प्रकट होईल तेव्हां आपल्याला धैर्य असाव­, आणि त्याच्या येण्याच्या वेळेेस त्याजपासून लाजेन­ माघार घ्यावी लागूं नये.
  
29. तो नीतिमान् आहे अस­ जर तुमहांस माहीत आहे तर जो कोणी नीतीन­ चालतो तो त्याजपासून जन्मलेला आहे हंेहि तुम्हांला माहीत झाल­ आहे.