Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
1 John
1 John 3.12
12.
जसा काईन त्या दुश्टाचा होता व त्यान आपल्या बंधूचा वध केला तस आपण नसाव. त्यान त्याचा वध कशासाठीं केला? त्याचीं कृत्य दुश्ट होतीं आणि त्याच्या बंधूचीं नीतींची होतीं यामुळ केला.