Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 John

 

1 John 3.2

  
2. प्रियजनहो, आपण आतां देवाचीं मुल­ आहा­; आणि पुढ­ आपण काय होऊं ह­ अजून प्रकट झाल­ नाहीं; तरी आपल्याला ह­ माहित आहे कीं तो प्रकट झाल्यास आपण त्यासारखे होऊं, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल.