Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
1 John
1 John 3.8
8.
जो पाप करितो तो सैतानापासून आहे; कारण सैेतान प्रारंभापासून पाप करीत आहे. सैतानाची कृत्य नश्ट करावीं यासाठींच देवाचा पुत्र प्रकट झाला;