Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 Peter

 

1 Peter 2.24

  
24. ‘त्यान­ स्वतः’ तुमचीं आमचीं ‘पापे’ स्वदेहान­ ‘वाहून’ खांबावर ‘नेली,’ यासाठीं कीं आपण पापाचरणासंबंधान­ मृत होऊन धार्मिक आचरणासाठीं जीवंत राहाव­; त्याला बसलेल्या ‘माराच्या वळांनी तुम्ही निरोगी झालां.’