Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 Thessalonians

 

1 Thessalonians, Chapter 3

  
1. आमच्यान­ आणखी दम धरवेना, तेव्हां आम्हीं अथेनैतेच एकट­ माग­ राहाव­, ह­ आम्हांस बर­ वाटल­;
  
2. आणि आम्हीं आपला बंधु तीमथ्य, खिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक, याला यासाठीं पाठविल­ कीं त्यान­ तुम्हांस स्थिर कराव­, आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठीं बोध करावा;
  
3. तो असा कीं या संकटांत कोणीं घाबरुं नये; कारण आपण यासाठींच नेमलेले आहा­; ह­ तुम्ही स्वतः जाणून आहां.
  
4. कारण आम्ही तुम्हांजवळ होता­ तेव्हां आम्हीं तुम्हांस सांगून ठेविल­ कीं आपणांस संकटे भोगावयाचीं आहेत; त्याप्रमाण­ घडल­हि, ह­ तुम्हांला कळल­ आहे.
  
5. यामुळ­ मलाहि आणखी दम धरवेना, म्हणून मीं तुमच्या विश्वासासंबंधान­ विचारपूस करण्यास पाठविल­; कोण जाणे, भुलविणा-यान­ तुम्हांस भूल घातल्यान­ आमचे श्रम व्यर्थ झाले असतील.
  
6. आतां तीमथ्यान­ तुम्हांपासून आम्हांकडे येऊन, तुमचा विश्वास व प्रीति ह्याविशयीं, आणि जसे आम्ही तुम्हांस भेटावयास उत्कंठित आहा­ तसे तुम्हीहि आम्हांस भेटावयास उत्कंठित असून आमची नेहमी चांगली आठवण करितां, याविशयीच­ सुवर्तमान आम्हांस कळविल­;
  
7. यामुळ­ बंधूंनो, आम्हांला आपल्या सर्व अडचणींत व संकटांत तुमच्या विश्वासावरुन तुम्हांविशयी समाधान मिळाल­;
  
8. कारण जर तुम्ही प्रभूमध्य­ स्थिर आहां तर आमच्या ठायीं जीव आहे.
  
9. आम्ही आपल्या देवासमोर तुम्हांमुळे ज्या सर्व आनंदान­ आनंदित आहो त्याबद्दल आमच्यान­ तुमच्यासंबंधान­ देवाच­ किती उपकारस्मरण करवेल?
  
10. आम्ही रात्रंदिवस अतिशय प्रार्थना करिता­ कीं आम्हीं तुमच­ ता­ड पाहावे आणि तुमच्या विश्वासांतील न्यूनता पूर्ण करावी.
  
11. आतां देव, आपला पिता हा, व आपला प्रभु येशू हा, स्वतः आमच­ तुम्हांकडे येण­ निर्विघ्न करो;
  
12. आणि जशी आमची प्रीति एकमेकांवर व सर्वांवर आहे, तशी प्रभु तुमची प्रीति एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो;
  
13. यासाठीं कीं आपला प्रभु येशू आपल्या सर्व पवित्र जनांसहित येईल त्या वेळेस तुमचीं अंतःकरण­ देव आपला पिता याच्यासमोर पवित्रत­त निर्दोश होण्यास त्यान­ तीं स्थिर करावी. (आमेन.)