Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 Thessalonians

 

1 Thessalonians, Chapter 4

  
1. बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांस विनंति करिता­ व प्रभु येशूमध्य­ बोध करिता­ कीं तुम्ही कस­ चालून देवाला संतोशवाव­ ह­ तुम्ही आम्हांपासून ऐकून घेतलां व त्याप्रमाण­ चालत आहां, त्यांत तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी.
  
2. प्रभु येशूच्या वतीन­ कोणकोणत्या आज्ञा आम्हीं तुम्हांस दिल्या त्या तुम्हांस ठाऊक आहेत.
  
3. देवाची इच्छा ही आहे कीं तुमच­ पवित्रीकरण व्हाव­ तुम्हीं जारकर्मापासून स्वतःस दूर राखाव­;
  
4. ‘देवाला न ओळखणा-या’ विदेशी लोकांप्रमाण­ कामवासनेन­ नव्हे, तर पवित्रतेन­ व अबू्रन­ तुम्हांतील प्रत्येकान­ आपल­ पात्र कस­ राखाव­ त­ समजून घ्याव­.
  
5. बवउइपदमक ूपजी 4
  
6. कोणीं या गोश्टीच­ उल्लंघन करुन आपल्या बंधूला फसवूं नये; कारण प्रभु ह्या सर्व गोश्टींचा सूड घेणारा आहे, ह­ आम्हीं तुम्हांस अगाऊ सांगितल­ होत­ व साक्ष पटविली होती.
  
7. देवान­ आपल्याला अशुद्धपणासाठीं पाचारण केल­ नाहीं, तर पवित्रतसोठीं पाचारिल­ आहे.
  
8. तर ह्याचा अव्हेर करणारा तो मनुश्याचा नव्हे, तर तुम्हांस ‘आपला पवित्र आत्मा देणारा’ देव ह्याचा अव्हेर करितो, अस­ होत­.
  
9. बंधुप्रीतिविशयीं आम्हीं तुम्हांस लिहाव­ याची तुम्हांस गरज नाहीं; कारण एकमेकांवर प्रीति करावी, अस­ तुम्हांला देवान­च शिकविल­ आहे;
  
10. आणि सगळîा मासेदोनियांतील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करीतच आहां. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हांस बोध करिता­ कीं ती उत्तरोत्तर अधिक करावी.
  
11. बाहेरल्या लोकांबरोबर सभ्यतेन­ वागाव­; आणि तुम्हांस कशाचीहि गरज पडूं नये म्हणून, आम्हीं तुम्हांस आज्ञा केल्याप्रमाण­ स्वस्थ राहण­, आपापला कारभार करण­, आणि आपल्या हातांनी काम करण­, यांची हौस तुम्हांस असावी.
  
12. बवउइपदमक ूपजी 11
  
13. बंधुजनहो, महानिद्रा पावलेल्या जनांविशयीं तुम्हीं अजाण नसाव­ अशी आमची इच्छा आहे, यासाठीं कीं ज्यांस आशा नाहीं अशा बाकीच्या लोकांसारिखा तुम्हीं खेद करु नय­.
  
14. येशू मरण पावला व उठला, असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाण­ येशूच्याद्वार­ जे महानिद्रा पावले आहेत त्यांस देव त्याजबरोबर आणील.
  
15. प्रभूच्या वचनावरुन आम्हीं ह­ तुम्हांस सांगता­ कीं प्रभूच­ येण­ होईपर्यंत जे आपण जीवंत असे उरुं त्या आपणांस महानिद्रा पावलेल्यांच्या आघाडीस जाववणार नाहीं.
  
16. कारण, प्रभु स्वतः आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनि होत असतां स्वर्गांतून उतरेल; आणि खिस्तामध्य­ जे मेलेले आहेत ते पहिल्यान­ उठतील;
  
17. मग जीवंत उरलेले आपण त्यांबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठीं मेघारुढ असे अंतराळांत घेतले जाऊं, आणि तस­च सर्वदा प्रभूजवळ राहूं.
  
18. यास्तव या वचनांनी एकमेकांचें समाधान करा.