Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 Thessalonians

 

1 Thessalonians, Chapter 5

  
1. बंधूंनो, काळ व प्रसंग यांविशयी तुम्हांस कांही लिहिण्याची गरज नाहीं.
  
2. कारण तुम्हांला स्वतः पूर्णपण­ माहीत आहे कीं जसा रात्रीं चोर, तसा प्रभूचा दिवस येतो.
  
3. शांति आहे, निर्भय आहे, अस­ त­ म्हणतात त­व्हा गरोदर स्त्रीच्या वेदनांप्रमाण­ त्यांजवर अकस्मत् नाश येतो; आणि ते निभावणारच नाहींत.
  
4. बंधुजनहो, त्या दिवसान­ चोरासारिख­ तुम्हांस गांठाव­ अस­ तुम्ही अंधारांत नाहीं.
  
5. कारण तुम्ही सर्व प्रकाशाचे पुत्र व दिवसाचे पुत्र आहां; आपण रात्रीचे व अंधाराच­ नाहीं;
  
6. यावरुन आपण इतरांसारिखी झोप घेऊं नये, तर जाग­ व सावध राहाव­.
  
7. झोप घेणारे रात्रीं झोप घेतात, आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात;
  
8. परंतु जे आपण दिवसाचे आहा­ त्या आपण सावध असाव­; विश्वास व प्रीति ह­ उरस्त्राण व तारणाची आशा ह­ शिरस्त्राण घालाव­;
  
9. कारण आपल्यावर क्रोध होण्यासाठीं नव्हे, तर आपला प्रभु येशू खिस्त याच्या द्वार­ आपल­ तारण व्हाव­ ह्यासाठीं देवान­ आपल्याला नेमिल­ आहे.
  
10. तो आपणांसाठीं मरण पावला, यासाठीं कीं आपण जागे असला­ किंवा निजलेले असला­ तरी आपण त्याजबरोबर जीवंत असाव­;
  
11. यास्तव तुम्ही एकमेकांस बोध करा, व एकमेकांची वृद्धी करा; अस­ तुम्ही करीतच आहां.
  
12. बंधुजनहोेे, आम्ही तुम्हांस विनंति करिता­ कींं तुम्हांमध्य­ जे श्रम करितात, प्रभूमध्य­ तुम्हांवर असतात व तुम्हांस बोध करितात त्यांचा तुम्ही मान करावा;
  
13. आणि त्यांच्या कामामुळ­ त्यांस प्रेमान­ अत्यंत मान द्यावा. तुम्ही आपसांत शांत असा.
  
14. बंधूंनो, आम्ही तुम्हांस बोध करिता­ कीं अव्यवस्थित लोकांस ताकीद द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांस धीर द्या, अशक्तांस आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेन­ वागा.
  
15. कोणीं कोणाचे वाइटाबद्दल वाईट करुं नये म्हणून जपा, आणि सर्वदा एकमेकांच­ व सर्वांच­ चांगल­ करीत असा.
  
16. सर्वदा आनंदित असा;
  
17. निरंतर प्रार्थना करा;
  
18. सर्व स्थितींत उपकारस्मरण करा; कारण तुम्हांविशयीं खिस्त येशूमध्य­ं देवाची इच्छा हीच आहे.
  
19. आत्म्याला विझवूं नका;
  
20. संदेशांचा धिक्कार करुं नका;
  
21. सर्व गोश्टींची पारख करा; चांगले त­ बळकट धरा;
  
22. ‘वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.’
  
23. शांतीचा देव स्वतः तुम्हांस परिपूणपण­ं पवित्र करो; आणि आपला प्रभु येशू खिस्त याच्या आगमनसमयीं तुमचा आत्मा, जीव व शरीर हीं निर्दोश अशीं यथासांग राखली जावोत.
  
24. तुम्हांस पाचारण करणारा विश्वासू आहे, तो ह­ करीलच.
  
25. बंधूंनो, आम्हांसाठीं प्रार्थना करा.
  
26. पवित्र चुंबनान­ सर्व बंधुवर्गास सलाम करा.
  
27. मी तुम्हांस प्रभूची शपथ घालून सांगता­ कीं ह­ पत्र सर्व बंधूंना वाचून दाखवाव­.
  
28. आपला प्रभु येशू खिस्त याची कृपा तुम्हांबरोबर असो.