Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 Timothy

 

1 Timothy, Chapter 3

  
1. कोणी अध्यक्ष होण्यास पाहतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरितो, ह­ वचन विश्वसनीय आहे.
  
2. अध्यक्ष अदूश्य, एका स्त्रीचा पति, नेमस्त, स्वस्थचित्त, शिश्ट, अतिथीप्रिय, सुशिक्षक असा असावा.
  
3. तो मद्यपी व मारका नसावा; तर सौम्य, भांडण न करणारा, द्रव्यलोभ न धरणारा,
  
4. आपल्या घरची व्यवस्ािा चांगली ठेवणारा, आपल्या मुलांबाळांना भीडमर्यादेच­ वळण लावून स्वाधीन ठेवणारा असा असावा;
  
5. ज्यला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवतां येत नाहीं, तो देवाच्या मंडळीचा संभाळ कसा करील?
  
6. त्यान­ मदांध होऊन सैतानाच्या दंडांत पडूं नये म्हणून तो नवशिका नसावा.
  
7. त्याची निंदा होऊं नये व त्यान­ सैतानाच्या पाशांत सांपडूं नये म्हणून त्यान­ बाहेरल्या लोकांपासूनहि चांगल­ नांव मिळविलेल­ असाव­.
  
8. तस­च सेवकहि गंभीर असावे; दुबोल्ये, मद्यपानसक्त व पैसा खाणारे नसावे;
  
9. विश्वासाच­ गूज शुद्ध विवकान­ राखणारे असावे.
  
10. त्यांचीहि पूर्वी परीक्षा व्हावी; आणि अदूश्य ठरल्यास त्यांनी सेवकपण कराव­.
  
11. तस­च, स्त्रिया गंभीर असाव्या, चहाड नसाव्या, नेमस्त व सर्व गोश्टींविशर्यी विश्वासू असाव्या.
  
12. सेवक एका स्त्रीचा पति असावा; ते आपल्या मुलाबाळांची व घरची व्यवस्था चांगली ठेवणारे असावे.
  
13. कारण ज्यांनी सेवकपण चांगले चालविल­ ते आपणांस चांगली योग्यता आणि खिस् येशवरील विश्वासांत फार धैर्य मिळवितात.
  
14. तुजकडे लवकरच येण्याची आशा धरुन ह­ तुला लिहिल­;
  
15. तरी पण मला उशीर लागल्यास ज्या सदाजीवी देवाची मंडळी, सत्याचा स्तंभ व पाया अशी आहे, त्या देवाच्या घरांत कस­ वर्तले पाहिजे, ह­ तुला समजाव­.
  
16. सुभक्तीच­ गूज निर्विवाद मोठ­ आहेः तो देहाने प्रकट झाला, आत्म्यान­ नीतिमान् ठरला, देवदूतांच्या दृश्टीस पडला, त्याची राश्ट्रांत घोशणा झाली, जगांत त्याजवर विश्वास ठेवण्यांत आला, तो गौरवांत वर घेतला गेला.