10. जी चांगल्या कर्माविशयीं नावाजलेली असेल म्हणजे जिन मुलाबाळांचा प्रतिपाळ केला असेल, पाहुणचार केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटांत पडलेल्या लोकांची गरज भागविली असेल, सर्व प्रकारच्या चांगल्या कर्मांस अनुसरली असेल, अशी नावाजलेली विधवा यादींत मांडून घ्यावी.