Home / Marathi / Marathi New Testament / Web / 1 Timothy

 

1 Timothy 5.21

  
21. देव, खिस्त येशू व निवडलेले देवदूत यांजसमोर मी तुला निक्षून सांगता­ कीं मनांत अढी न धरितां या आज्ञा पाळ, पक्षपातान­ कांही करुं नको.