Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
1 Timothy
1 Timothy 6.17
17.
प्रस्तुत युगांतल्या धनवानांस सांग कीं तूं अभिमानी होऊं नये, चंचल धनावर आशा ठेवूं नये, तर जो सदाजीवी देव आपल्यास उपभोगासाठी सर्व कांहीं विपुल देतो त्याजवर आशा ठेवावी;