Home / Marathi / Marathi New Testament / Web / 2 Corinthians

 

2 Corinthians, Chapter 10

  
1. मी पौल तुम्हांसमक्ष व तुम्हांमध्य­ असतांना लीन असतांे, तोच मी फार दूर असला­ म्हणजे तुम्हांबरोबर कडकपणान­ वागता­; तो मी खिस्ताच्या सौम्येतेन­ व नम्रतेन­ तुम्हांला विनंति करिता­;
  
2. माझे मागण­ अस­ आहें: कित्येक लोक आम्हीं देहस्वभावान­ चालणारे आहा­ अस­ समजतात; असे लोक माझ्यापुढ­ आल्यावर त्यांना कडकपण­ बोलावेंस­ मला वाटेल, तस­ बोलण्याच­ मला भाग पडूं नये.
  
3. आमची वस्ती देहांत असूनहि आम्ही देहस्वभावान­ युद्ध करीत नाहीं.
  
4. आमच्या युद्धाची शस्त्र­ दैहिक नाहींंत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास तीं देवाच्या दृश्टीन­ समर्थ आहेत;
  
5. तर्कवितर्क व देवज्ञानाविरुद्ध उंच उभारलेल­ अस­ सर्व कांहीं पाडून टाकून प्रत्येक कल्पना खिस्ताधीन व्हावी म्हणून आम्ही ती बंदिवान करुन नेतों.
  
6. आणि तुमच­ आज्ञापालन पूर्णपण­ झाल­ म्हणजे सर्व आज्ञाभंगाबद्दल दंड करावयास आम्ही सिद्ध आहा­.
  
7. डोळयान­ दिसत­ त­च तुम्ही पाहतां. मी खिस्ताचा आह­ असा जर कोणाला स्वतःविशयीं भरवसा आहे तर त्यान­ पुनः आम्हांविशयीं आपणाबरोबर विचार करावा; तो असा कीं जसा मी खिस्ताचा आह­ तसे तेहि खिस्ताचे आहेत.
  
8. तो आमचा अधिकार प्रभूनंे तुमच्या नाशासाठीं नव्हे तर वृद्धीसाठीं आम्हांस दिला, त्याविशयीं जरीं मीं कांहींशी विशेश प्रतिश्ठा मिरविली तरी मी लाजणार नाहीं;
  
9. अस­ कीं, मी तुम्हांस केवळ पत्रांनी भय घालणारा आह­ असा भास होऊं नये.
  
10. ते म्हणतात, त्याचीं पत्रे वजनदार व जोरदार आहेत; परंतु त्याच­ स्वरुप पाहंू गेल्यास त­ दुर्बळ व त्याच­ भाशण तुच्छवत् आहे.
  
11. असे म्हणणा-यान­ हे लक्षांत ठेवाव­ कीं आम्ही दूर असतां जस­ पत्रद्वारा, तस­च आम्ही जवळ असतां कृतिद्वाराहि वागला­ आहांे.
  
12. जे कित्येक स्वतःची प्रशंसा करितात त्यांच्याबरोबर आपली गणना करण्याच­ अगर तुलना करण्याच­ धाडस आम्ही करीत नाहीं; ते तर स्वतःच स्वतःचे मोजमाप करितात, व स्वतःची स्वतःबरोेबर तुलना करितात; यामध्य­ संमजसपणा नाहीं.
  
13. आम्ही मर्यादा सोडून प्रतिश्ठा मिरविता­; ती मर्यादा तुम्हांपर्यंत येऊन पोहंचली आहे.
  
14. तुम्हांपर्यंत न पोहंचाव­ अशी आम्ही स्वतःची ओढाताण करीत नाहीं; कारण खिस्ताच्या सुवार्तेच्या द्वारा आम्ही तुम्हांपर्यंंत पोहंचलांेच आहा­;
  
15. आम्ही मर्यादा सोडून दुस-यांच्या श्रमांसंबंधान­ अभिमान बाळगीत नाहींं; तर आम्हांस अशी आशा आहे कीं, तुमचा विश्वास वाढून आम्हांस आमच्या मर्यादेच्या कक्षेंत तुमच्या ठायीं विपुल विस्तार मिळेेल,
  
16. असा कीं तुमच्या पलीकडच्या प्रांतांत आम्हीं सुवार्ता सांगावी, दुस-याच्या मर्यादकक्षेंतील आयत्या गोश्टींची प्रतिश्ठा मिरवूं नये.
  
17. प्रतिश्ठा मिरविणारा प्रभुची प्रतिश्ठा मिरवो.
  
18. स्वतःची वाखाणणूक करणारा पसंत ठरत नाहीं, तर ज्याची वाखाणणूक प्रभु करितो तोच ठरतो.