Home / Marathi / Marathi New Testament / Web / 2 Corinthians

 

2 Corinthians, Chapter 11

  
1. माझे थोडेस­ मूर्खपण तुम्हीं सहन कराव­; आणि तंे तुम्ही करीतच आहां.
  
2. मला ईश्वरी आस्थेप्रमाण­ तुम्हांविशयी आस्था वाटते; कारण मीं एका पतीबरोबर तुमची योजना केली आहे, यासाठीं कीं तुम्हांला शुद्ध कुमारी अस­ खिस्ताला सादर करुन द्याव­.
  
3. तरी सापान­ आपल्या कपटान­ हव्वेला ठकविल­ तस­ तुमचीं मन­ कशान­ तरी बिघडून तीं खिस्ताकडील सरळपण व शुद्धता यांपासून भ्रश्ट होतील अस­ मला भय आहे.
  
4. कारण जर कोणी येऊन ज्याला आम्हींं गाजविल­ नाहीं अशा अन्य येशूची घोशणा करितो, किंवा तुम्हांस मिळाला नाहीं असा दुसरा आत्मा तुम्ही घेतां अथवा तुम्हीं स्वीकारिलीं नाहीं अशी दुसरी सुवार्ता स्वीकारितां तर ह्यांत तुमची सहनशीलता किती तरी आहे.
  
5. अतिश्रेश्ठ अशा प्रेशितांपेक्षां मी यत्ंिकचित्हि उणा नाहीं अस­ मीं मानिता­.
  
6. जरी भाशण करण्यांत अशिक्षित तरी ज्ञानांत तसा नाहीं; ह­ आम्हीं तुमच्यासंबंधान­ सर्व लोकांत व सर्व प्रकार­ प्रकट केल­.
  
7. तुम्ही उंच व्हाव­ म्हणून मी आपणाला लीन करुन देवाची सुवार्ता फुकटवारी तुम्हांस सांगितलीं, ह­ मीं पाप केल­ काय?
  
8. मीं तुमची सेवा करावी म्हणून दुस-या मंडळîांपासून वेतन घेऊन त्यांस लुबाडिल­;
  
9. आणि तुम्हांजवळ असतां मला उण­ पडल­ तेव्हांहि मी कोणावर भार घातला नाहीं; कारण मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनीं मला भासलेली वाण भरुन काढिली; आणि कोणत्याहि प्रकार­ तुम्हांवर माझा भर पडूं नये म्हणून मी जपला­ व जपेनहि.
  
10. खिस्ताच­ सत्य माझ्या ठायीं आहे, त्यवरुन सांगता­ कीं माझ्या ह्या अभिमानास अखया प्रातांत प्रतिबंध होणार नाहीं.
  
11. मी कां बर­ जपेन? मी तुम्हांवर प्रीति करीत नाहीं म्हणून काय? देवाला ठाऊक आहे.
  
12. ज­ मी करिता­ त­ करीत राहीन; यासाठीं कीं ज­ निमित्त पाहतात त्यांच­ निमित्त मीं नाहींस­ कराव­, म्हणजे ज्याविशयीं ते आढ्यता बाळगितात, त्याविशयीं त्यांनीं आम्हांसारिख­च आढळून याव­.
  
13. अशीं माणस­ हीं खोटे प्रेशित, कपटी कामदार, खिस्ताच्या प्रेशितांचे रुप धरणारीं अशीं आहेत.
  
14. ह्यांत आश्चर्य वाटण्यासारख­ कांही नाहीं. सैतानहि स्वतः तेजोमय देवदूताच­ रुप धरितो.
  
15. यास्तव त्याच्या सेवकांनींहि नीतिवानाच्या सेवकांचे रुप धारण केल्यास त्यामध्य­ मोठीशी गोश्ट नाहीं; त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाण­ होईल.
  
16. मी पुनः म्हणता­, कोणी मला मूर्ख समजूं नये; जर तुम्ही तस­ समजतां तर जसा मूर्खाचा तसा माझा स्वीकार करा, म्हणजे मीहि थोडिशी तरी आढ्यता बाळगीन.
  
17. आढ्यतेच्या या भरवशान­ ज­ मी बोलता­ त­ प्रभूला अनुसरुन नव्हे, तर मूर्खपणान­ बोलल्याप्रमाण­ बोलता­.
  
18. देहस्वभावाप्रमाण­ पुश्कळ लोेक आढ्यता धरितात म्हणून मीहि धरणार.
  
19. तुम्ही शहाणे आहां म्हणून आनंदान­ मूर्खाच­ सहन करितां.
  
20. कोणीं तुम्हांस दासपणांत धरिल्यास, स्वतःला खऊन टाकिल्यास, तुम्हांस धरिल्यास, स्वतःला उंच केल्यास, कोणी तुमच्या ता­डात मारिल्यास, त­ सगळ­ तुम्ही सहन करतां.
  
21. माझी दुर्बळता जमेस धरुन ह­ मी स्वतःला हिणवून बोलता­; तरी ज्या कशांत कोणी धीट असेल, त्यांत मीहि धीट आह­ (ह­ मी मूर्खपणान­ बोलता­).
  
22. ते इब्री आहेत काय? मीहि आह­. ते अब्राहामाच­ संतान आहेत काय? मीहि आह­.
  
23. ते खिस्ताच­ सेवक आहेत काय? मी अधिक आह­ (ह­ मी वेड्यासारख­ बोलता­) ; श्रम करण्यांत, बंदिवास सोसण्यांत; बेसुमार फटके खाल्ल्यामुळ­ व पुश्कळ वेळां मरणसंकट सोशिल्यामुळ­; मी अधिक आह­.
  
24. पांच वेळां मी यहूद्यांच्या हातून एकुणचाळीस फटके खाल्ले.
  
25. तीन वेळां छड्यांचा मार खाल्ला; एकदा मला दगडमार झाला; तीन वेळां माझ­ गलबत फुटल­ व समुद्रांत मीं अहोरात्र घालविली;
  
26. मीं किती तरी प्रवास केला; नद्यांवरची संकट­, लुटारुंचीं संकट­, स्वजातीची संकट­, विदेशी लोकांची संकट­; नगरांतील संकट­, रानांतील संकट­, समुद्रांतील संकट­, खोट्या बंधूंचीं संकट­;
  
27. श्रम व कश्ट, किती तरी वेळां केल­ली जागरण­, भूकतहानेचा मारा, पुश्कळ वेळां काढिलेल­ उपास, थंडी व उघडावागडेपणा, या सर्वांमुळ­ मी अधिक आह­.
  
28. शिवाय ह्या व अशा इतर गोश्टींंखेरीज माझा रोजचा रगडा, म्हणजे सर्व मंडळयांची चिंता, ही आहे.
  
29. कोण अशक्त झाला असतां मी अशक्त होत नाहीं? कोण अडखळविला गेला असतां मला संताप येत नाही?
  
30. मला आढ्यता बाळगण­ भाग पडल­ तर मी आपल्या अशक्तपणाच्या गोश्टींची आढ्यता बाळगीन.
  
31. देव, आपल्या प्रभु येशूचा पिता, जो युगानुयुग धन्यवादित आहे त्याला ठाऊक आह­ कीं मी खोट­ बोलत नाहीं.
  
32. दिमिश्कांत अरीतास राजाचा देशाधिकारी यान­ मला धरण्याकरितां दिमिश्ककरांच्या नगरावर पहारा ठेविला होता.
  
33. तरी मला पाटींत बसवून गांवकुसाच्या खिडकींतून खालीं सोडिल­, आणि त्याच्या हातांतून मी निभावला­.