Home / Marathi / Marathi New Testament / Web / 2 Corinthians

 

2 Corinthians, Chapter 12

  
1. आढ्यता बाळगण्यापासून कांहीं फायदा नाहींं, तरी तस­ करण­ मला भाग पडत­; मी प्रभूचे दृश्टांत व प्रकटीकरण­ हीं आतां घेता­.
  
2. खिस्तामधील एक मनुश्य मला माहित आहे, त्याला चवदा वर्शामाग­ तिस-या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यांत आल­; (त्याला सदेह नेण्यांत आल­ अगर विदेह नेण्यांत आल­ ह­ मला ठाऊक नाहीं; देवाला ठाऊक आहे;)
  
3. त्याच मनुश्याविशयीं मला माहित आहे कींं त्या मनुश्याला (सदेह किंवा विदेह ह­ मला ठाऊक नाहीं; देवाला ठाऊक आहे;)
  
4. सुखलोकांत उचलून नेण्यांत आल­, आणि मानवान­ बोलावयास योग्य नाहींंत अशा अनिर्वाच्य गोश्टी त्यान­ ऐकल्या.
  
5. अशा मनुश्याविशयीं मी आढ्यता बाळगणार; मी स्वतःविशयीं नाहीं, तर केवळ आपल्या दुर्बळतेची आढ्यता बाळगीन.
  
6. मी आपली आढ्यता बाळगण्याची इच्छा धरिली तरी मी मूर्ख ठरणार नाहीं; मी खर­च बोलेन; तथापि अस­ करण­ मी राहूं देता­; कारण मी जो आह­ म्हणून लोकांना दिसता­, किंवा मजपासून लोकांच्या ज­ कानीं पडत­ त्यापलिकडे मला कोणीं मानूं नये.
  
7. प्रकटीकरणांच्या अतिशयामुळ­ मी चढून जाऊं नये म्हणून माझ्या शरीरांत एक कांटा, मला बुक्की मारण्यांकरितां सैतानाचा एक दूत, ठेवण्यांत आला आहे; मीं चढून जाऊ नये म्हणून तो ठेवण्यांत आला आहे.
  
8. हा मजपासून दूर व्हावा अशी मीं प्रभूजवळ तीनदा विनंति केली;
  
9. परंतु त्यान­ मला म्हटल­ आहे, माझी कृपा तुला पुरे आहे; कारण माझी शक्ति अशक्तपणांत पूर्णतेस येते. तर खिस्ताच्या शक्तीचा माझ्या ठायीं वास व्हावा म्हणून मी विशेश­करुन आपल्या अशक्तपणाची आढ्यता फार आनंदान­ बाळगीन.
  
10. खिस्तासाठीं दुर्बळता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकट­ सोसण­ यांत मी संतुश्ट आहे आह­; कारण मी अशक्त आह­ तेव्हां मी सशक्त आह­.
  
11. मी मूर्ख बनला­; अस­ बनण्यास तुम्हीं मला भाग पाडिल­; माझी वाखाणणूक तुम्हीं करावयाची होती; कारण जरी मी कांही नाहीं तरी ह्या अतिश्रेश्ठ प्रेशितांपेक्षां यत्ंिकचित्हि उणा नव्हता­.
  
12. चिन्ह­, अöुत­ व महत्कृत्य­ यांच्या योग­ तुम्हांमध्य­ प्रेशितान­ करावयाची चिन्ह­ पूर्ण धीरान­ करुन दाखविलीं होतीं.
  
13. मी स्वतः तुम्हांला भार झाला­ नाहीं, याखेरीज कोणत्या गोश्टीत इतर मंडळîांपेक्षां तुम्हांला उण­ केल­? या माझ्या अपराधाची क्षमा करा.
  
14. पाहा, तिस-यान­ तुम्हांकडे येण्यास मी तयार आह­; आणि मी तुम्हांला भार होणार नाहीं; मी तुमच­ कांहीं मागत नाहीं, तर तुम्हीच स्वतः मला पाहिजे आहां; मुलांनीं आईबापांसाठीं नव्हे तर आईबापांनी मुलांसाठीं संग्रह केला पाहिजे.
  
15. मी तुमच्या जिवांसांठी फार आनंदान­ खर्च करीन व मी स्वतः सर्वस्वी खर्ची पडेन. मी तुम्हांवर अतिशयच प्रीति करिता­ म्हणून तुम्ही मजवर कमी प्रीति करितां काय?
  
16. असो, मीं तुम्हांवर भार घातला नाहीं; तरी मी धूर्त होता­ म्हणून तुम्हांस कपटान­ पकडिलंे.
  
17. ज्यांस मीं तुम्हांकडे पाठविल­ त्यांच्यांतील एकाच्या द्वार­ तरी मी तुम्हांपासून स्वार्थ साधिला काय?
  
18. मीं तीतास विनंति केली, व त्याजबरोबर एका बंधूला पाठविल­. तीतान­ तुम्हांपासून स्वार्थ साधिला काय? आम्ही एकाच आत्म्यान­, सारख्याच पावलांनीं चालला­ नाहीं काय?
  
19. तुम्हांस आम्ही प्रत्युत्तर देत आहा­ अस­ इतका वेळ तुम्हांस वाटल­ असेल. आम्ही देवासमक्ष खिस्तामध्य­ बोलत आहा­. प्रिय बंधूनो, तुमच्या वृद्धीसाठीं ह­ सर्व आहे,
  
20. कारण मला भाति वाटते कीं मी आल्यावर, जशी माझी अपेक्षा आहे तसे कदाचित् तुम्ही मला दिसून येणार नाहीं, आणि तुमची अपेक्षा नाहीं तसा मी तुम्हांस दिसून येईन; कदाचित् भांडण­, ईर्श्या, राग, तट, चहाड्या, कानगोश्टी, रुसवे, अव्यवस्था हीं मला आढळून येतील.
  
21. मी पुनः आल्यावर माझा देव मला तुम्हांपुढ­ खालीं पाहावयास लावील; आणि ज्यांनीं पूर्वी पाप करुन आपण आचरलेल्या अशुद्धपणाचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा पश्चाताप केला नाहीं, अशा पुश्कळ लोकांविशयीं मला शोक करावा लागेल.