Home / Marathi / Marathi New Testament / Web / 2 Corinthians

 

2 Corinthians 13.7

  
7. आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करिता­ कीं तुम्ही कांहीं वाईट करुं नये; आम्ही कसोटीस उतरलेले दिसाव­ म्हणून नव्हे, तर आम्ही कसोटीस न उतरलेले असे असला­ तरी तुम्हीं चांगल­ कराव­ म्हणून.