Home / Marathi / Marathi New Testament / Web / 2 Corinthians

 

2 Corinthians, Chapter 2

  
1. मी आपल्या ठायीं निष्चय केला होता की तुम्हांकडे दुःख देण्यास फिरुन येऊं नये.
  
2. कारण जर मीं तुम्हांस दुःख देता­ तर ज्याला मजपासून दुःख होत­ त्याच्यावांचून मला आनंद देणारा कोण आहे?
  
3. मीं ह­च तुम्हांस लिहिल­ होत­, यासाठीं कीं मी आल्यावर, ज्यांच्यापासून मला आनंद व्हावयाचा त्यांजपासून मला दुःख होऊं नये; मला तुम्हां सर्वांविशयी असा भरवसा आहे कीं माझा आनंद तो तुम्हां सर्वांचा आनंद आहे.
  
4. तुम्हांस लिहिल­ होत­; तुम्ही दुःखी व्हाव­ म्हणून नाहीं, तर तुम्हांवर माझी जी विषेश प्रीति आहे ती तुम्हीं ओळखावी म्हणून लिहिल­.
  
5. कोणीं दुःख दिल­ असेल तर त्यान­ त­ मलाच नाहीं, तर कांहीं अंषी (मी कडक होऊं इच्छित नाहीं) तुम्हां सर्वांना दिल­.
  
6. अषा मनुश्याला मोठ्या पक्षान­ दिलेली षिक्षा पुरे.
  
7. त्या मनुश्यान­ आपल्या दुःखातिषयांत बुडून जाऊं नये म्हणून तुम्हीं उलट त्याला क्षमा
  
8. यामुळ­ मी तुम्हांस विनंति करिता­ कीं तुम्हीं त्याजवर प्रीति करण्याच­ ठरवा.
  
9. ह­ मीं यासाठी लिहिल­ होत­ कीं तुम्ही सर्व प्रकार­ आज्ञाकारी आहां कीं नाहीं याच­ मला प्रमाण पटाव­.
  
10. तुम्ही एखाद्याला कषाबद्दल तरी क्षमा करितां त्याला त्याची मीहि क्षमा करिता­, कारण मीं कषाची क्षमा केली असली तर ज्या कषाची क्षमा केली ती तुम्हांकरितां खिस्तसमक्ष केली आहे.
  
11. यासाठीं कीं सैतानाच­ आपल्यावर वर्चस्व होऊ नये; त्याचे विचार आपल्याला कळत नाहींत अस­ नाहीं.
  
12. असो; मी खिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी त्रोवसास आल्यावर मला प्रभूमध्य­ दार उघडल­;
  
13. तेव्हां माझा बंधु तीत मला भेटला नाहीं, म्हणून माझ्या जिवाला चैन पडल­ नाहीं. मग तेथल्या लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियांत निघून गेला­.
  
14. जो देव आम्हांस सर्वदा खिस्तामध्य­ जयोत्सवान­ नेतो, आणि सर्व ठिकाणीं आमच्या द्वार­ आपल्याविशयींच्या ज्ञानाचा सुगंध प्रकट करितो, त्याची स्तुति असो.
  
15. तारणप्राप्ति होत असलेले आणि नाष होत असलेले अषा लोकांसंबंधान­ आम्ही देवाला खिस्ताचा सुगंध असे आहा­;
  
16. एकाला मृत्यूचा मारक गंध आणि एकाला जीवनाचा जीवनदायक गंध आहा­. ह­ कार्य करावयास कोण लायक आहे?
  
17. पुश्कळ लोक देवाच्या वचनांत भेळ करुन त­ बिघडवून टाकितात तस­ आम्ही नाहीं, तर जस­ सात्विकपणान­ व देवाच्या द्वारा बोलाव­ तस­ आम्ही देवासमक्ष खिस्तामध्य­ बोलणारे आहा­.