Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
2 Corinthians
2 Corinthians 3.7
7.
जिचा लेख दगडांवर कोरलेला असून जिच पर्यवसान मृत्यूंत होत असे ती सेवा एवढी तेजस्वी होती कीं ‘मोशाच्या ताडाच तेज’ नाहीस होत चालल असूनहि इस्त्राएल लोकांना त्याच्या ताडाकडे दृश्टी लाववेना;