Home / Marathi / Marathi New Testament / Web / 2 Corinthians

 

2 Corinthians, Chapter 3

  
1. आम्ही आपली वाखाणणूक पुनः करुं लागला­ आहा­ काय? अथवा जशी कित्येकांस तशींं आम्हांस तुम्हांकड­ किंवा तुम्हांपासूमन शिफारसपर्त्रंंे पाहिजेत काय?
  
2. तुम्हीच आमच­ पत्र, आमच्या अंतःकरणांवर लिहिलेल­, सर्व मनुश्यांना कळलेल­ व त्यांनीं वाचलेल­, अस­ आहां;
  
3. शाईन­ नव्हे, तर सदाजिवी देवाच्या आत्म्यान­ लिहिलेल­, ‘दगडी पाट्यांवर नव्ह­, तर मांसमय अंतःकरणरुपी पाट्यांवर लिहिलेल­,’ आमच्या सेवेच्या योग­ सिद्ध झालेल­ खिस्ताच­ पत्र, अस­ तुम्ही प्रसिद्व होत आहां.
  
4. असा देवासंबंधी भरवसा आम्हांस खिस्ताच्या द्वार­ आहे;
  
5. आम्ही स्वतः कोणतीहि गोश्ट आपण होऊनच ठरविण्यापुरते समर्थ आहा­ अस­ म्हणत नाहीं, आमच­ सामर्थ्य देवापासून आहे;
  
6. त्यान­च आम्हांस नव्या कराराच­ सेवक होण्यासाठीं समर्थ केल­; तो करार लेखी नव्हे, तर आध्यात्मिक आहे; कारण लेख जिव­ मारितो, आत्मा जीवंत करितो.
  
7. जिचा लेख दगडांवर कोरलेला असून जिच­ पर्यवसान मृत्यूंत होत असे ती सेवा एवढी तेजस्वी होती कीं ‘मोशाच्या ता­डाच­ तेज’ नाहीस­ होत चालल­ असूनहि इस्त्राएल लोकांना त्याच्या ता­डाकडे दृश्टी लाववेना;
  
8. तर आध्यात्मिक सेवा विशेशतः तेजस्वी होणार नाहीं काय?
  
9. कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती विशेशतः फारच जास्त तेजोमय असणार.
  
10. इतक­च नव्हे, तर ‘जंे तेजस्वी होत­ त­’ या तुलन­त अति तेजान­ ‘तेजोहीन झाल­े.’
  
11. नश्ट होत चाललेल­ जर तेजयुक्त आहे तर ज­ टिकाऊ त­ विशेशतः तेजस्वी असणार.
  
12. तर मग आम्हांस अशी आशा असल्यामंळ­ आम्हीं फार प्रशस्तपणे बोलता­;
  
13. इस्त्राएल लोकांनी नाहींशा होणा-या गोश्टीच्या अंतावर दृश्टी लावूं नये म्हणून मोशे ‘आपल्या मुखावर आच्छादन घालीत असे’ तस­ आम्ही करीत नाहीं;
  
14. परंतु त्यांची मन­ कठीण झालीं; कारण जुना करार वाचण्यांत येतो तेव्हां आच्छादन आजपर्यंत तस­च न काढिलेल­ राहत­; त­ खिस्तामध्य­ नाहींस­ होत­.
  
15. आजपर्यंत मोशेचा ग्रंथ वाचण्यांत येतो तेव्हां त्यांच्या अंतःकरणावर आच्छादन राहत­;
  
16. ‘परंतु ते प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढिले­ जात­,’
  
17. प्रभु आत्मा आहे; आणि जेथें प्रभूचा आत्मा आहे तेथें मोकळीक आहे.
  
18. परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसून आपण सर्व जण आरशाप्रमाण­ प्रभूच्या वैभवाच­ प्रतिबिंब पाडीत आहा­ आणि प्रभु जो आत्मा त्याच्या द्वार­, तेजस्वितेच्या परंपरेन­, आपल­ रुपांतर होत असतां आपण त्याच्याशीं समरुप होत आहा­.