Home / Marathi / Marathi New Testament / Web / 2 Corinthians

 

2 Corinthians 4.2

  
2. आम्हीं लज्जेच्या गुप्त गोश्टी वर्जिल्या आहेत, आम्ही कपटान­ चालत नाहीं व देवाच्या वचनाविशयीं कपट करीत नाहीं; तर सत्य प्रकट करुन देवासमक्ष प्रत्येक मनुश्याच्या मनांला आपणांस पटवितो.