Home / Marathi / Marathi New Testament / Web / 2 Corinthians

 

2 Corinthians, Chapter 5

  
1. कारण आम्हांस ठाऊक आहे कीं आमचे पृथ्वीवरील मंडपरुपी गृह मोडल­ तरी स्वर्गात आम्हांला देवापासून मिळालेल­ एक गृह आहे; त­ हातांनी न बांधिलेले, अनंतकालिक अस­ आहे.
  
2. ह्या गृहांत असतांना आम्ही स्वर्गीय गृहरुप वस्त्र परिधान करण्याच्या उत्कंठेन­ कण्हता­;
  
3. आम्ही अशा प्रकार­ परिधान केलेले असला­ म्हणजे आम्ही उघडे सांपडणार नाहीं.
  
4. कारण जे आम्ही या मंडपांत आहा­ ते आम्ही भाराक्रांत होऊन कण्हता­; वस्त्र काढून टाकाव­ अशी आमची इच्छा आहे अस­ नाहीं, तर परिधान कराव­ अशी इच्छा बाळगता­; यासाठीं कीं ज­ मर्त्य आहे त­ जीवनाच्या योग­ ग्रासल­ जाव­.
  
5. ज्यान­ आम्हांस याचकरितां सिद्ध केल­ तो देव आहे; त्यान­ आम्हांस आत्मा विसार असा दिला आह­.
  
6. यास्तव आम्ही सर्वदा धैर्य धरिता­; आणि ह­ लक्षांत बाळगिता­ कीं आम्ही शरीरांत वास करीत आहा­ ता­वर आम्ही प्रभूपासून दूर असलेले अस­ प्रवासी आहा­.
  
7. (आम्ही विश्वासान­ चालता­, डोळîांनी दिसत­ त्याप्रमाण­ चालत नाहीं);
  
8. आम्ही धैर्य धरिता­, आणि शरीराबाहेरचे प्रवासी असून गृहवास करण­ ह­ आम्हांस अधिक बर­ वाटत­.
  
9. यास्तव आम्ही गृहवासी असला­ किंवा प्रवासी असला­ तरी त्याला संतुश्ट करण्याची आमची हौस आह­.
  
10. कारण आपणां सर्वांस खिस्ताच्या न्यायासनासमोर ख-या स्वरुपान­ प्रकट झाल­ पाहिजे, यासाठीं कीं प्रत्येकाला, त्यान­ देहान­ केलेल्या गोश्टींच­ फळ मिळाव­; मग त्या ब-या असोत किंवा वाईट असोत.
  
11. यास्तव आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून मनुश्यांची समजूत घालिता­; देवाला तर आम्ही प्रकट आहा­; आणि तुमच्या मनांतहि प्रकट झाला­ आहा­ अशी आशा मी धरिता­.
  
12. आम्ही तुम्हांजवळ आपली प्रशंसा पुनः करीत नाहीं, तर तुम्हांस आम्हांविशयाीं अभिमान बाळगण्याचा प्रसंग यावा म्हणून अस­ बोलता­; यासाठीं की जे अंतःकरणांत नव्हे तर ता­डावर अभिमान बाळगितात त्यांस तुम्हांला उत्तर देतां याव­.
  
13. आम्ही भ्रमिश्ट झाला­ असला­ तर त­ देवासाठीं, आणि आम्ही शुद्धीवर असला­ तर त­ तुम्हांसाठीं आहा­.
  
14. खिस्ताची प्रीति आम्हांस आवरुन धरिते. आम्हीं अस­ समजता­ कीं एक सर्वांसाठीं मेला तर सर्व मेले;
  
15. आणि तो सर्वासाठीं याकरितां मेला कीं जे जगतात त्यांनी पुढ­ स्वतःकरितां नव्हे तर यांच्यासाठीं जो मेला व उठला त्याच्याकरितां जगाव­.
  
16. आतांपासून आम्हीं कोणाला देहावरुन ओळखत नाहीं; आणि जरी आम्हीं खिस्ताला देहावरुन ओळखल­ होत­ तरी आतां यापुढ­ त्याला तस­ ओळखत नाहीं.
  
17. जर कोणी खिस्ताच्या ठायीं आहे तर तो नवी उत्पत्ति आहे; जुन­ त­ होऊन गेल­; पाहा, त­ नव­ झाल­ आहे.
  
18. ह­ सर्व देवापासून आहे; त्यान­ आपणाबरोबर तुमचा आमचा समेट खिस्ताच्या द्वार­ केला, आणि समेटाची सेवा आम्हांस दिली;
  
19. म्हणजे जगांतील लोकांची पातक­ त्यांजकडे न मोजतां, देव खिस्तामध्य­ आपणांबरोबर जगाचा समेट करीत होता; आणि त्यान­ आम्हांकडे समेटाच­ वचन सोपवून दिल­.
  
20. यास्तव देव आम्हांकडून बोध करवीत असल्यासारख­ आम्ही खिस्ताच्या वतींन­ वकिली करितां; देवाबरोबर समेट केलेले अस­ तुम्ही व्हाव­ अशी आम्ही खिस्ताच्या वतीन­ विनंति करिता­.
  
21. ज्याला पाप ठाऊक नव्हत­ त्याला त्यान­ तुमच्याआमच्याकरितां पाप अस­ केल­; यासाठीं कीं आपण त्याच्याठायीं देवाच­ नीतिमत्त्व अस­ व्हाव­.