Home / Marathi / Marathi New Testament / Web / 2 Corinthians

 

2 Corinthians, Chapter 6

  
1. आम्ही त्याच्यासह कार्य करीत आहा­; म्हणून विनंति करिता­ कीं तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊं देऊं नये;
  
2. (कारण तो म्हणतो: प्रसादसमयीं मीं तुझ­ ऐकल­, व उद्धारदिनीं मीं तुला साहाय् य केल­; पाहा, आतांच ‘प्रसादसमय;’ पाहा, आतांच ‘तारणाचा दिवस’ आहे;)
  
3. आमच्या सेवेला दोश लागूं नये म्हणून आम्ही कोणत्याहि प्रकार­ अडखळण्याच­ कारण होत नाहीं;
  
4. तर सर्व गोश्टीत देवाच्या सेवकांप्रमाण­ आम्ही आपणांस पटविता­; फार सहनशीलतेन­, संकटांनीं, विपत्तीन­, पेचांनीं,
  
5. फटक्यांनी, बंदिवासांनीं, दंग्यांनीं, कश्टांनीं, जागरणांनीं, उपासांनीं;
  
6. शुद्धतेन­, ज्ञानान­, क्षमेन­, ममतेन­; पवित्र आत्म्यान­, निश्कपट प्रीतिन­,
  
7. सत्याच्या वचनान­, देवाच्या सामर्थ्यांन­; उजवीडावी कडील न्याय् यत्वाच्या शस्त्रास्त्रान­,
  
8. गौरवान­ व अपमानान­, अपकीर्तिन­ व सत्कीर्तीन­, आम्ही आपली लायकी पटविता­; आम्ही फसविणारे मानिलेले तरी खरे;
  
9. अप्रसिद्ध मानिलेले तरी सुप्रसिद्ध; ‘मरणोन्मुख’ असे मानिलेले तरी पाहा, ‘आम्ही जीवंत आहा­;’ ‘शिक्षा भोगणारे’ अस­ मानिलेले ‘तरी जिव­ मारलेले नाहीं;’
  
10. दुःखी असलेले तरी सर्वदा आनंद करणारे’ दरिद्री मानिलेले तरी बहुतांस सधन करणारे; कफल्लक असे मानिलेले तरी सर्ववस्तुसंपन्न, अशी आम्ही आपली लायकी पटविता­.
  
11. आहो करिंथकरांना­, तुम्हांबरोबर बोलण्यास आमच­ ता­ड मोकळ­ झाल­ आहे, आमच­ ‘अंतःकरण विस्तीर्ण आहे.’
  
12. तुम्हांविशयीं आमच­ अंतःकरण संकुचित नाहीं, तुमचींच अंतःकरण­ संकुचित आहेत.
  
13. तर तुम्हीहि आमची फेड करण्यासाठीं आपली अंतःकरण­ तशींच विस्तीर्ण करा, ह­ मी तुम्हांस आपलीं मुल­ अस­ समजून सांगता­.
  
14. तुम्ही विश्वास न ठेवणा-यांबरोबर जडून विजोड होऊं नका; कारण धर्म व अधर्म यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा कसा मिलाफ होणार?
  
15. खिस्ताच­ बलियालाबरोबर कस­ ऐक्य होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे कसे वाटेकरी होणार?
  
16. देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण सदाजीवी देवाचे मंदिर आहा­; देवान­ अस­ म्हटल­ आहे कीं ‘मी त्यंा निवास करीन व चालेन; मी त्यांचा देव होईन, व ते माझे लोक होतील.’
  
17. यास्तव त्यांतून निघा व वेगळे व्हा, अस­ प्रभु म्हणतो; आणि अशुद्ध वस्तूला शिवूं नका; म्हणजे मी तुम्हांस स्वीकारीन;
  
18. आणि मी तुम्हांस पिता असा होईन, आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशीं व्हाल, अस­ सर्वसत्ताधारी प्रभु म्हणतो.