11. कारण पाहा, देवाच्या योेजनेप्रमाण तुमच्या दुःखाचा प्रकार होता; याच गोश्टीन ंतुम्हांस केवढी कळकळ, केवढ दोशनिवारण, केवढा संताप, केवढ भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी, हीं उत्पन्न झालीं ! या कामांत तुम्ही सर्व प्रकार, निर्दोश आहां ह्याच प्रमाण तुम्ही पटविल.