Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
2 Corinthians
2 Corinthians 7.13
13.
यामुळ आम्हांस सांत्वन मिळाल आहे; आणि आम्हांस सांत्वन मिळाल इतकच नव्हे, तर विशेशकरुन तीताच्या आनंदान आम्हांस फारच आनंद झाला; कारण तुम्हां सर्वांकडून त्याच्या आत्म्याला प्रफुल्लता आली आहे.