Home / Marathi / Marathi New Testament / Web / 2 Corinthians

 

2 Corinthians, Chapter 7

  
1. यास्तव प्रियजनहो, आपणांला ही वचन­ मिळालीं आहेत म्हणून देहाला व आत्म्याला अशुद्ध करणा-या सर्वांपासून आपण स्वतःला शुद्ध कराव­ आणि देवाच­ भय बाळगून पाविन्न्याची परिपूर्ती करावी.
  
2. तुम्ही आपल्या अंतःकरणांत आम्हांस जागा द्या; आम्हीं कोणाचा अन्याय केला नाहीं, कोणाला बिघडविल­ नाहीं, कोणाला ठकविले नाहीं.
  
3. तुम्हांला दोशी ठरविण्यासाठीं मी ह­ म्हणत नाहीं; कारण मीं पूर्वी सांगितले आहे कीं तुम्हांबरोबर मरण­ व तुम्हांबरोबर जीवंत राहण­ं ह्याची जाणीव आमच्या अंतःकरणांत आहे.
  
4. मला तुमचा मोठा भरवसा आहे; मला तुमचा फार अभिमान आहे; मी सात्वंनान­ भरला­ आह­; आमच्या सर्व संकटांत मला आनंदाचे भरत­ आल­ आहे.
  
5. आम्ही मासेदोनियांत आल्यावरहि आम्हांला शारीरिक स्वस्थपण नव्हता, तर आम्ही चहूंकडून संकटांत होता­; बाहेर भांडण­, आंत भीतिदायक गोश्टी होत्या.
  
6. तथापि दीनांचे सात्वंन करणारा देव यान­ तीताच्या येण्यान­ आमचे सात्वंन केल­;
  
7. आणि त्याच्या येण्यान­ केवळ नाहीं तर तुमची उत्कंठा, तुमचा शोक, तुमची मजविशयींची आस्था ह्यासंबंधान­ आम्हांस सांगतांना, तुमच्यासंबंधीच­ त्याच­ ज­ सात्वंन झाल­ त्याच्या योगान­ आमच­ सांत्वन होऊन मला विशेश आनंद प्राप्त झाला.
  
8. मीं आपल्या पत्रान­ तुम्हांस दुःख दिल­ याचा मला पस्तावा होत नाहीं; मला पस्तावा झाला होता खरा; कारण त्या पत्रापासून तुम्हांस कांही वेळ तरी दुःख झाल­ अस­ मला कळत­.
  
9. तरी आतां मीं आनंद करिता­; तुम्हांस दुःख झाल­ यामुळ­ नव्हे, तर पश्चाताप होण्याजोग­ दुःख झाल­ ह्यामुळ­; कारण देवाच्या योजनेप्रमाण­ तुमच्या दुःखाचा हा प्रकार होता; आमच्या हातून कोणत्याहि गोश्टींत तुमची हानि होऊं नय­ म्हणून अस­े झाल­.
  
10. देवयोजनेप्रमाण­ होणार­ दुःख तारणदायी पश्चाताप उत्पन्न करित­; त्यापासून पस्तावा होत नाहीं; पण ऐहिकरित्या होणार­ दुःख मरण उत्पन्न करित­.
  
11. कारण पाहा, देवाच्या योेजनेप्रमाण­ तुमच्या दुःखाचा प्रकार होता; याच गोश्टीन­ ंतुम्हांस केवढी कळकळ, केवढ­ दोशनिवारण, केवढा संताप, केवढ­ भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी, हीं उत्पन्न झालीं ! या कामांत तुम्ही सर्व प्रकार­, निर्दोश आहां ह्याच­ प्रमाण तुम्ही पटविल­.
  
12. मीं तुम्हांस लिहिल­ त­ ज्यान­ अन्याय केला त्याच्यासाठीं नव्हे, आणि ज्याचा अन्याय झाला त्याच्यासाठींहि नव्हे, तर आम्हांविशयीं तुम्ही दाखवित आहां त्या कळकळीची जाणीव देवाच्या दिसण्यांत तुम्हांस व्हावी म्हणून लिहिलें.
  
13. यामुळ­ आम्हांस सांत्वन मिळाल­ आहे; आणि आम्हांस सांत्वन मिळाल­ इतक­च नव्हे, तर विशेश­करुन तीताच्या आनंदान­ आम्हांस फारच आनंद झाला; कारण तुम्हां सर्वांकडून त्याच्या आत्म्याला प्रफुल्लता आली आहे.
  
14. मीं त्याच्याजवळ तुम्हांविशयीं कसलाहि अभिमान बाळगला तरी तो मला लाजविणारा झाला नाहीं; तर आम्ही तुम्हांबरोबर सर्व गोश्टी खरेपणान­ बोलेलो, त्याप्रमाण­ तीताजवळ आम्हीं अभिमानयुक्त केलेल­ भाशणहि खर­ ठरल­;
  
15. आणि तुम्हीं सर्वांनी भीत भीत व कांपत कांपत त्याचा स्वीकार करुन आज्ञांकिंतपणा दर्शविला त्याची तो आठवण करितो; म्हणून तुम्हांविशयींची त्याची ममता अधिक आहे.
  
16. मला सर्व प्रकार­ तुमचा भरवासा आहे, म्हणून मी आनंद करिता­.