Home / Marathi / Marathi New Testament / Web / 2 Peter

 

2 Peter, Chapter 3

  
1. प्रिय बंधंनो, आतां ह­ मी तुम्हांस दुसर­ पत्र लिहीत आह­; या दोहा­मध्ये मी आठवण देऊन तुमच्या सात्विक मनाला जागृत करिता­;
  
2. यासाठीं कीं पवित्र संदेश्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची, आणि प्रभु व तारणारा यान­ तुमच्या प्रेशितांच्या द्वार­ दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्हीं करावी;
  
3. ह­ प्रथम मनांत आणावयाच­ कीं शेवटल्या दिवसांत आपल्याच वासनांप्रमाण­ चालणारे थट्टेखोर लोक थट्टा करीत येऊन म्हणतीलः
  
4. त्याच्या येण्याच­ वचन आतां कोठ­ आहे? कारण वाडवडील निजले तेव्हांपासून, उत्पत्तीच्या प्रारंभापासून, जस­ चालू आहे तस­च सर्व कांही राहिल­ आहे.
  
5. ह­ तर ते बुद्धिपुरःसर विसरतात कीं पूर्वी देवाच्या शब्दान­ आकाश आणि पाण्यांतून व पाण्याच्या योग­ घडलेली अशी पृथ्वी हीं झालीं;
  
6. त्याच्या योग­ तेव्हांच्या जगाचा पाण्यान­ बुडून नाश झाला;
  
7. पण आतांचें आकाष व पृथ्वी हीं त्याच षब्दानें अग्नीसाठीं राखलेलीं आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व अधार्मिक लोकांच्या नाषाचा दिवस येईपर्यंत, षिल्लक ठेविलेलीं आहेत.
  
8. तरी प्रिय बंधूंनो, ही एक गोश्ट तुम्ही विसरुं नका की ‘प्रभुला’ एक दिवस हजार वर्शांसारिखा, आणि ‘हजार वर्शे’ एका ‘दिवसासारखीं’ आहेत.
  
9. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभु आपल्या वचनाविशयीं करीत नाहीं, तर तो तुमच­ सहन करितो; कोणचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाहीं, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे.
  
10. तरी प्रभूचा दिवस चोरासारखा येईल; त्या दिवशी आकाष मोठा नाद करीत सरुन जाईल, सृश्टितत्व­ तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिजवरील गोश्टी उघडकीस येतील.
  
11. तर हीं सर्व अशीं लयास जाणारीं आहेत म्हणून पवित्र वर्तणुकींत व सुभक्तींत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्हीं कसे असले पाहिजे?
  
12. त्या दिवसामुळ­ ‘आकाश’ जळून लयास जाईल आणि सृश्टितव्व­ तप्त होऊन ‘वितळतील.’
  
13. तरी ज्यामध्य­ धार्मिकता वास करिते अस­ ‘नव­ आकाश’ व ‘नवी पृथ्वी’ यांची त्याच्या वचनाप्रमाण­ आपण वाट पाहत आहा­.
  
14. यास्तव प्रिय बंधूंनो, ह्या गोश्टींची अपेक्षा करीत असतां, तुम्हीं त्याच्या दृश्टीन­ निश्कलंक व निर्दोश अस­ शांतींत असलेल­ आढळाव­ म्हणून होईल तितके प्रयत्न करा.
  
15. आपल्या प्रभूची सहनता तारणच आहे अस­ समजा; आपला प्रिय बंधु पौल याला दिलेल्या ज्ञानाप्रमाण­ त्यान­हि तुम्हांस अस­च लिहिल­ आहे;
  
16. आणि त्यान­ आपल्या सर्व पत्रांत ह्या गोश्टींचा उल्लेख केला आहे. त्यांत समजावयास कठीण अशा कांहीं गेाश्टी आहेत; त्यांचा अर्थ अज्ञानी व अस्थिर मनुश्य­ इतर शास्त्रलेखांचा विपरीत अर्थ करितात तसा त्यांचाहि ओढूनताणून करितात; त्यापासून त्यांचा नाश होणार.
  
17. तर प्रिय बंधंूनो, या गोश्टी तुम्हांला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्हीं अधर्मी लोकांच्या भ्रांतिप्रवाहांत सांपडून आपल्या स्थिरत­तून ढळूं नये यासाठी जपा;
  
18. आणि आपला प्रभु व तारणारा येशू खिस्त याच्या कृप­त व ज्ञानांत वाढा. त्याला आतां व अनंतकालपर्यंत गौरव असो. आमेन.