Home / Marathi / Marathi New Testament / Web / 2 Thessalonians

 

2 Thessalonians, Chapter 2

  
1. बंधुजनहो, आपल्या प्रभु येशू खिस्ताचें आगमन व त्याच्याजवळ आपल­ एकत्र होण­ यांसंबधान­ आम्ही तुम्हांस विनंति करता­ की,
  
2. तुम्ही एकाएकी दचकून चित्तस्थैर्य सोडूं नका व घाबरुं नका; प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणा-या आत्म्यान­, किंवा जणूं काय आम्हांकडून आलेल्या वचनान­ अगर पत्रान­ घाबरुं नका;
  
3. कोणत्याहि प्रकार­ कोणाकडून फसूं नका; त्या दिवसाच्या अगोदर धर्मत्याग होऊन पापपुरुश प्रकट होईल;
  
4. तो नाशपुत्र, विरोधी, व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षां स्वतःला उंच करणारा, म्हणज­ मी देव आह­, अस­ स्वतःच­ प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरांत बसणारा असा आहे,
  
5. मी तुम्हांजवळ असतांना ह­ तुम्हांस सांगितल­ याची तुम्हांस आठवण नाहीं काय?
  
6. त्यान­ स्वसमयींच प्रकट व्हाव­, अन्य वेळीं होऊं नये, म्हणून ज­ प्रतिबंधक आहे त­ तुम्हांस ठाऊक आहे.
  
7. अधर्माच­ गूज आतांच आपल­ कार्य चालवित आहे, आणि जो आतां प्रतिबंध करीत आहे तो दूर होईपर्यंत मात्र त­ तस­च आपल­ कार्य चालवित जाईल;
  
8. आणि मग ‘तो अधर्मी’ पुरुश प्रकट होईल, त्याला प्रभु येशू ‘आपल्या मुखांतील श्वासान­ मारुन टाकील,’ आणि आपण येतांच स्वदर्शनान­च त्याला नाहीस­ करील;
  
9. ज्यांचा नाश होणार त्यांनीं आपल­ तारण साधाव­ म्हणून सत्याची आवड धरिली नाही; त्यांच्यासाठीं सैतानाच्या कृतीप्रमाण­ सर्व प्रकारचीं खोटीं महत्कृत्य­, चिन्ह­, अöुत­ आणि सर्व प्रकारच­ अनीतिजनक कपट यांनी युक्त अस­ त्याच­ येण­ होईल.
  
10. बवउइपदमक ूपजी 9
  
11. त्यांनी असल्यावर विश्वास ठेवावा एतदर्थ देव त्यांच्या ठायी भ्रांतीच­ कार्य चालेल अस­ करितो;
  
12. ज्यांनी सत्यावर विश्वास ठेविला नाही, तर अनीतींत संतोश मानिला त्या सर्वांस दंडाज्ञा व्हावी म्हणून अस­ होईल.
  
13. बंधुजनहो, ‘प्रभूच्या प्रियजनांनो,’ तुम्हांविशयीं आम्हांला देवाच­ उपकारस्मरण नेहमी केल­ पाहिजे; कारण आध्यात्मिकरीत्या झालेल्या पवित्रीकरणांत व सत्यावरच्या विश्वासांत देवान­ तुम्हांस प्रारंभापासून तारणासाठीं निवडिल­ आहे;
  
14. त्यांत त्यान­ तुम्हांस आमच्या सुवार्तेच्या द्वार­ आपल्या प्रभु येशू खिस्ताच­ गौरव प्राप्त करुन घेण्यासाठी पाचारण केल­ आहे.
  
15. तर मग बंधूंनो, स्थिर राहा, आणि ता­डी किंवा आमच्या पत्रद्वार­ जे विधि तुम्हांस शिकविले ते बळकट धरुन राहा.
  
16. आपला प्रभु येशू खिस्त हा, आणि ज्यान­ आपल्यावर प्रीति करुन युगानुयुगाच­ सांत्वन व चांगली आशा कृपेन­ दिली तो देव आपला पिता,
  
17. तुमच्या मनाच­ सात्वंन करो, आणि प्रत्येक चांगल्या करण्यांत व बोलण्यांत तुम्हांस स्थिर करो.