Home / Marathi / Marathi New Testament / Web / 2 Thessalonians

 

2 Thessalonians 3.1

  
1. बंधुजनहो, आतां इतक­च सांगणें आहे कीं आम्हांसाठी प्रार्थना करा; यासाठीं कीं प्रभूच्या वचनाची त्वरेन­ प्रगति व्हावी; जस­ तुम्हांमध्य­ तस­ सर्वत्रहि त्याच­ गौरव व्हाव­.