Home / Marathi / Marathi New Testament / Web / 2 Timothy

 

2 Timothy, Chapter 4

  
1. देवासमक्ष आणि जो खिस्त येशू जीवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष त्याच्या प्रकट होण्याची व त्याच्या राज्याची शपथ वाहून मींं सांगता­ कीं
  
2. वचनाची घोशणा कर, सुवेळीं अवेळीं तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेन­ व शिक्षणान­ दोश दाखीव, वाग्दंड कर व बोध करा.
  
3. कारण ते सुशिक्षण सहन करणार नाहींत, तर त्यांचे कान खाजत असतां, ते स्वेच्छारान­ आपणांसाठीं शिक्षकांची रास घालतील,
  
4. आणि ते सत्य ऐकतनासे होतील, व कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येईल.
  
5. तूं सर्व गोश्टींविशयीं सावध ऐस, दुःख­ सोस, सुवार्तिकाच­ काम कर, तुला सोपलेली सेवा पूर्ण कर.
  
6. कारण आतां माझ­ अर्पण होत आहे, आणि माझा प्रयाणकाळ जवळ आला आहे.
  
7. जे सुयुद्ध त­ मीं केल­ आहे, धाव संपविली आहे, विश्वास राखिला आहे;
  
8. आतां राहिल­ त­ हेेच कीं, मजसाठीं नीतिमत्वाचा मुगूट ठेविला आहे तो त्या दिवशीं नीतिमान् न्यायाधीश प्रभु मला देईल; आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याच­ प्रकट होण­ ज्यांस प्रिय झाल­ आहे त्या सर्वांसहि देईल.
  
9. तूं होईल तितक­ करुन माझ्याकडे लवकर ये.
  
10. कारण देमास याला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळ­ तो मला सोडून थेस्सलनीकास गेला; क्रेस्केस गलतियास, तीत दालमतियास गेला.
  
11. लूक मात्र माझ्याजवळ आहे. मार्काला आपल्याबरोबर घेऊन ये. कारण तो सेवेसाठीं मला उपयोगी आहे.
  
12. तुखिकाला मी इफिसास पाठविल­ आहे.
  
13. जो माझा झगा त्रोवसांत कार्पाजवळ राहिला आहे तो येतेवेळेस आण, आणि पुस्तक­, विशेश­करुन चर्मपत्र­, तीहिं आण.
  
14. आलेक्सांद्र तांबटान­ माझ­ पुश्कळ वाईट केल­, त्याची ‘फेड त्याच्या कर्माप्रमाण­ प्रभु करील;’
  
15. त्याविशयी तुंहि जप, कारण तो आमच्या बोलण्यास फार आडवा आला.
  
16. माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या पक्षाचा कोणी नव्हता, सर्वांनीं मला सोडिल­; यांबद्दल त्यांचा हिशेब घेण्यांत न येवो.
  
17. तरी प्रभु माझ्या पक्षाचा होता; मजकडून घोशणा पूर्णपण­ व्हावी आणि ती सर्व विदेशी लोकांनी ऐकावी म्हणून त्यान­ मला शक्ति दिली; आणि ‘सिंहाच्या मुखांतून’ सोडविल­.
  
18. प्रभु मला सर्व दुश्ट योजनांपासून सोडवील, व आपल्या स्वर्गीय राज्यांत घेण्यासाठी तारील; त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
  
19. प्रिस्का, अक्किला व अनेसिफराच्या घरचीं माणसे यांस सलाम सांग.
  
20. एरास्त करिथांत राहिला; त्रफिम आजारी झाला. त्याला मिलेतांत ठेवून आला­.
  
21. होईल तितक­ करुन हिवाळîापूर्वी य­. युबूल व पुदेस, लीन व क्लैदिया सर्व बंधु तुला सलाम सांगतात.
  
22. प्रभु तुझ्या आत्म्याबरोबर असो. तुम्हांवर कृपा असो.