Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 10.22
22.
ते म्हणाले, कर्नेल्य जमादार हा धार्मिक मनुश्य असून देवाच भय बाळगणारा आहे आणि सर्व यहूदी लोक त्याच्याविशयीं चांगली साक्ष देतात; त्याला पवित्र देवदूतान कळविले आहे कीं आपणाला घरी बोलावून आपणापासून दोन शब्द ऐकावे.