Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts, Chapter 10

  
1. कैसरीया येथ­ कर्नेल्य नाम­ कोणीएक पुरुश इटालिक म्हटलेल्या पलटणींत जमादार होता.
  
2. तो धार्मिक व आपल्या सर्व कुटुंबासह देवाच­ भय बाळगणारा, लोकांस फार दानधर्म करणारा व देवाची नित्य विनंति करणारा असा होता.
  
3. त्यान­ दिवसाच्या सुमार­ तिस-या प्रहरीं प्रत्यक्ष असा दृश्टांत पाहिला कीं आपणाकडे देवाचा दूत येत असून कर्नेल्या, अशी हाक मारीत आहे.
  
4. तेव्हां तो त्याजकडे लक्ष लावून भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज? त्यान­ त्यांस म्हटल­, तुझ्या प्रार्थना व तुझ­ दानधर्म हीं देवासमोर स्मरणार्थ आलीं आहेत.
  
5. तर आतां यापोस माणस­ पाठीव आणि शिमोन पेत्र नांवाच्या एका पुरुशाला बोलावून आण;
  
6. तो शिमोन नांवाच्या कोणाएका चांभाराच्या एथ­ पाहुणा आहे; त्याच­ घर समुद्राच्या काठीं आहे.
  
7. जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता तो गेल्यानंतर त्यान­ आपल्या घरच्या दोघां चाकरांस व आपली एकनिश्ठेन­ सेवा करणा-यांतील एका धार्मिक शिपायास बोलाविल­;
  
8. आणि त्यांच्याजवळ सर्व सविस्तर सांगून त्यांस यापोस पाठविल­.
  
9. ते दुस-या दिवशीं वाटेवर असतां गांवाजवळ येत आहेत ता­ दोन प्रहराच्या सुमारास पेत्र प्रार्थना करावयास धाब्यावर गेला;
  
10. तेव्हां त्याला भूक लागून कांही खाव­संे वटल­; आणि जेवणाची तयारी होत आहे इतक्यांत त्याच­ देहभान सुटल­.
  
11. तेव्हां आकाश उघडलेल­ व मोठ्या चांदव्यासारिख­ चार कोपर­ धरुन सोडलेल­ एक पात्र पृथ्वीवर उतरत आहे अस­ तो पाहता झाला;
  
12. त्यांत पृथ्वीवरील सर्व चतुश्पाद प्राणी, सरपटणारे जंतु व आकाशांतील पाखर­ होतीं.
  
13. मग त्यास अशी वाणी झाली कीं पेत्रा, ऊठ; मारुन खा.
  
14. पेत्र म्हणाला, नको, नको, प्रभू; अस­ कस­ होईल? कारण निशिद्ध आणि अशुद्ध अस­ मीं कधी कांहीं खाल्ले नाहीं.
  
15. मग दुस-यान­ त्यास वाणी झाली कीं देवान­ ज­ शुद्ध केल­ त­ तूं निशिद्ध मानूं नको.
  
16. अस­ तीन वेळां झाल­ आणि लागल­च त­ पात्र आकाशांत वर घेतल­ गेल­.
  
17. आपण पाहिलेला दृश्टांत काय असावा याविशयीं पेत्र विचारांत पडला असतां, पाहा, कर्न्येल्यान­ पाठविलेलीं माणस­ शिमोनाच­ घर शोधून दरवाजाजवळ येऊन उभीं राहिलीं;
  
18. आणि त्यांनीं हाक मारुन विचारिल­, शिमोन एथ­ पाहुणा आहे काय?
  
19. पेत्र त्या दृश्टांताविशयी विचार करीत असतां आत्मा त्याला म्हणाला, पाहा, तीन माणस­ तुझा शोध करीत आहेत;
  
20. तर उठून खाली चल आणि कांहीं कांक्षा न धरितां त्यांच्याबरोबर जा; कारण मीं त्यांस पाठविल­ आहे.
  
21. पेत्र त्या मनुश्यांकडे खालींं येऊन म्हणाला, पाहा, ज्याचा तुम्ही शोध करितां तो मी आह­; कोण त्या कारणास्तव तुमच­ एथ­ येण­ झाल­?
  
22. ते म्हणाले, कर्नेल्य जमादार हा धार्मिक मनुश्य असून देवाच­ भय बाळगणारा आहे आणि सर्व यहूदी लोक त्याच्याविशयीं चांगली साक्ष देतात; त्याला पवित्र देवदूतान­ कळविले आहे कीं आपणाला घरी बोलावून आपणापासून दोन शब्द ऐकावे.
  
23. मग त्यान­ त्यांस आंत बोलावून त्यांचा पाहुणचार केला. दुस-या दिवशीं पेत्र त्यांच्याबरोबर निघाला, आणि यापा­तील बंधुवर्गापैकीं कितीएक त्याच्याबरोबर गेले.
  
24. दुस-या दिवशीं ते कैसरीयास पोहंचले; तो कर्नेल्य आपल्या नातलगांस व इश्टमित्रांस जमवून त्यांची वाट पाहत होता.
  
25. पेत्र आंत जात असतां कर्नेल्यान­ त्याची भेट घेतली आणि त्याच्या पायां पडून नमस्कार केला;
  
26. पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, उभे राहा; मीहि मनुश्यच आहे.
  
27. मग तो त्याच्याबरोबर बोलतबोलत आंत गेला, तेव्हां त्यान­ पुश्कळ लोकांना जमलेल­ पाहिल­.
  
28. त्यान­ त्यांस म्हटल­, यहूदी मनुश्यान­ अन्य जातीच्या मनुश्याबरोबर संबंध ठेवणंे किंवा त्याच्याजवळ जाण­ त्याला अशास्त्र आहे ह­ तुम्हांला ठाऊक आहे; तथापि कोणाहि मनुश्याला निशिद्ध किंवा अशुद्ध म्हणूं नये अस­ देवान­ मला दाखविल­ आहे;
  
29. यास्तव मला बोलावण­ झाल्यामुळ­ मी कांकंू न करितां आला­. तर मी विचारिता­, तुम्हीं मला कशासाठीं बोलाविल­?
  
30. तेव्हां कर्नेल्य म्हणाला, आज चार दिवस झाले, मी आपल्या घरीं तिस-या प्रहरी प्रार्थना करीत होता­; तेव्हां पाहा, शुभ्र पोशाक घातलेला एक मनुश्य मजपुढ­ उभा राहून म्हणाला,
  
31. कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यांत आली आहे, आणि तुझे दानधर्म देवाच्यासमोर स्मरण्यांत आले आहेत;
  
32. यास्तव यापोस कोणाला पाठवून पेत्र म्हटलेला शिमोन याला बोला्व; तो समुद्राच्या काठीं षिमोन चांभार याच्या घरीं पाहुणा आहे;
  
33. म्हणून मीं आपणाकडे माणसांना तत्काळ पाठविल­; आपण आलां ह­ बर­ केल­, तर आतां प्रभून­ ज­ कांहीं आपणालां आज्ञापिल­ आहे, त­ ऐकाव­ म्हणून आम्ही सर्व एथ­ देवासमोर आहा­.
  
34. तेव्हां पेत्रान­ बोलण्यास आरंभ करुन म्हटल­:
  
35. देव पक्षपाती नाहीं, ह­ मला पक्के समजत­; तर सर्व राश्ट्रांपैकीं जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्य­ धर्मशील आहेत तो त्याला मान्य आहे.
  
36. येशू खिस्त (जो सर्वांचा प्रभु आहे) त्याच्या द्वार­ देवान­ शांतीची सुवार्ता गाजवितांना आपल­ वचन इस्त्राएलाच्या संततीस पाठविल­.
  
37. योहानान­ जो बाप्तिस्मा गाजविला त्यानंतर गालीलापासून प्रारंभ होऊन सर्व यहूदीयामध्य­ घडलेली गोश्ट तुम्हांला माहीत आहे.
  
38. नासोरी येशूला देवान­ पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिशेक केला; तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांस बर­ करीत फिरत अस­; कारण देव त्याच्याबरोबर होता;
  
39. आणि त्यान­ यहूद्यांच्या देशांत व यरुशलेमांत ज­ कांही केल­ त्या सर्वांचे साक्षी आम्ही आहा­. त्यांनीं त्याला खांबावर टांगून मारिल­;
  
40. त्याला देवान­ तिस-या दिवशीं उठविल­, व त्यान­ प्रकट व्हाव­ अस­ केल­.
  
41. तरी ह­ प्रकटीकरण सर्व लोकांस नव्हे, पण जे साक्षी देवान­ पूर्वी निवडिले त्या आम्हांस केल­; त्या आम्हीं तो मेलेल्यांतून उठल्यानंतर त्याच्याबरोबर खाण­पिण­ केल­;
  
42. त्यान­ आम्हांस आज्ञा केली कीं लोकांस उपदेश करा व साक्ष द्या कीं देवान­ नेमलेला, जीवतांचा व मेलेल्यांचा असा न्यायाधीश, हाच आहे.
  
43. त्याजविशयीं सर्व संदेश्टे साक्ष देतात कीं त्याजवर विश्वास ठेवणा-या प्रत्येकाला त्याच्या नामान­ पापांपासून मुक्ति मिळेल.
  
44. पेत्र ह­ बोलत असतां, वचन ऐकणा-या सर्वांवर पवित्र आत्मा आला.
  
45. मग विदेशी लोकांस पवित्र आत्म्याच­ दान भरपूर मिळाले आहे अस­ पाहून, पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणा-या सुंती लोकांना आश्चर्य वाटल­;
  
46. कारण त्यांनी त्यांना अनेक भाशा बोलतांना व देवाच­ स्तवन करितांना ऐकल­े.
  
47. तेव्हां पेत्रान­ म्हटल­, ज्यांना आमच्यासारिखा पवित्र आत्मा मिळाला आहे, त्यांचा बाप्तिस्मा करण्याकरितां कोणाच्यान­ पाणी मना करवेल काय?
  
48. मग येशू खिस्ताच्या नामांत त्यांचा बाप्तिस्मा व्हावा अशी त्यान­ आज्ञा केली. तेव्हां कांही दिवस राहाव­ म्हणून त्यांनी त्याला विनंति केली.