Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 12.10

  
10. नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरांत जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर, तो आपोआप त्यांच्यासाठीं उघडला; आणि ते बाहेर पडून पुढ­ एक रस्ता चालून गेले, ता­ देवदूत अंतर्धान पावला.