Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 12.11
11.
मग पेत्र शुद्धीवर येऊन म्हणाला, आतां मला खरोखर कळल कीं प्रभून आपला दूत पाठवून मला हेरोदाच्या हातांतून व यहूद्यांच्या सर्व प्रतिक्षेपासून सोडविल आहे.