Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 12.19

  
19. हेरोदान­ त्याचा शोध केला असतांहि शोध लागला नाहीं म्हणून त्यान­ पहारेक-यांची चौकशी करुन त्यांस ठार माराव­ अशी आज्ञा दिली. मग तो यहूदीयाहून कैसरीयांत येऊन राहिला.