Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 12.20

  
20. हेरोद सोरकरांवर व सीदोनकरांवर रागावला होता, म्हणून त्यांनी एकमतान­ त्याजकडे येऊन राजाच्या रंगमहालावरील अधिकारी ब्लस्त याला अनुकूल करुन घेऊन सल्ला करण्याची विनंति केली, कारण त्या राजाच्या देशावर त्यांच्या देशाच­ पोशण होत असे.