Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 13.33

  
33. देवान­ येशूला पुनः उठवून त­ वचन आपल्या मुलांबाळांकरितां पूर्ण केल­ आहे; दुस-या स्तोत्रांतहि अस­ लिहिल­ आहे, ‘तूं माझा पुत्र आहेस; आज मीं तुला जन्म दिला आहे.’