Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 13.34

  
34. शिवाय, त्यान­ कुजण्याच्या अवस्थेपर्यंत परत जाऊं नये म्हणून त्यान­ त्याला मेलेल्यांतून उठविल­; याविशयीं त्यान­ म्हटल­ आहे कीं ‘दाविदाच­ ज­ पवित्र व विश्वसनीय दान त­ तुम्हांला देईन.’