Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts 13.8

  
8. परंतु अलीम जादूगीर (याच्या नांवाचा हाच अर्थ आहे,) यान­ त्यांस अडवून अधिका-याला विश्वासापासून फितवावयाचा प्रयत्न केला.