Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 14.19
19.
नंतर अंत्युखिया व इकुन्या एथून कित्येक यहूदी आले; त्यांनीं लोकांच मन वळवून पौलाला दगडमार केला, आणि तो मेला अस समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकिल;