Home / Marathi / Marathi New Testament / Web / Acts

 

Acts, Chapter 14

  
1. मग इकुन्यांत अस­ झाल­ कीं यहूदी लोकांच्या सभास्थानांत ते एकत्र मिळून गेले आणि अशा रीतीन­ बोलले कीं यहूदी व हेल्लेणी यांच्या मोठ्या जमावान­ विश्वास धरिला;
  
2. परंतु जे यहूदी विरोधी होते त्यांनीं विदेशी लोकांच­ मन बंधुवर्गाविरुद्ध चेतवून दूशित केले.
  
3. ते बरेच दिवस तेथ­ राहिले व प्रभूविशयीं निर्भीडपण­ बोलले; त्यांनेहि आपल्या कृपेच्या वचनाबद्दल साक्ष दिली; म्हणजे त्यांच्या हातांनीं चिन्ह­ व अöुत­ होऊं दिली.
  
4. तेव्हां नगरांतील लोकसमुदायांत फूट पडली; कित्येकांनीं यहूद्यांची व कित्येकांनीं प्रेशितांची बाजू धरली.
  
5. मग त्यांचा उपमर्द करुन त्यांना दगडमार करण्याकरितां विदेशी व यहूदी आपल्या अधिका-यांसुद्धां त्यांजवर धावले.
  
6. ह­ पाहून ते लुकवनिया प्रातांतील लुस्त्र व दर्बे या नगरांत व त्यासभोवतालच्या प्रदेशांत पळून गेले;
  
7. आणि तेथ­ ते सुवार्ता सांगत राहिले.
  
8. तेव्हां लुस्त्रांत कोणीएक माणूस पायांनीं अधू असा बसला होता, तो जन्मतः पांगळा असून कधीं चालला नव्हता.
  
9. त्यान­ पौलाच­ बोलण­ ऐकल­; त्यान­ त्याजकडे दृश्टी लावून व त्याला बर­ होण्याचा विश्वास आहे अस­ पाहून,
  
10. मोठ्यान­ म्हटल­, तूं आपल्या पायांवर नीट उभा राहा. तेव्हां तो उडी मारुन उठला आणि चालूं लागला.
  
11. पौलान­ केलेल­ कृत्य पाहून लोकसमुदाय लुकवनी भाश­त मोठ्याने­ ओरडून बोलले, देव मनुश्यांच्या रुपान­ आम्हांकडे उतरले आहेत;
  
12. त्यांनी बर्णबाला ज्युपितर म्हटल­; व पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी म्हटल­.
  
13. मग नगरापुढ­ असलेल्या ज्युपितराच्या पुजा-यान­ बैल व माळा दरवाजांजवळ आणिल्या आणि लोकांबरोबर तो यज्ञ करणार होता.
  
14. ह­ ऐकून प्रेशितांनीं म्हणजे बर्णबा व पौैल ह्यांनीं आपलीं वस्त्र­ फाडिलीं आणि लोकांमध्य­ शिरुन उच्च वाणीन­ म्हटल­,
  
15. गृहस्थांना­, ह­ कीं करितां? आम्ही व तुम्ही समभावनेचीं मनुश्य­ आहा­; तुम्ही या निरर्थक गोश्टी सोडून ज्यान­ आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील अवघ­ उत्पन्न केल­ त्या जिवंत देवाकडे वळाव­ अशी सुवार्ता आम्ही तुम्हांस सांगता­.
  
16. त्यान­ गतकाळांतील पिढ्यांमध्य­ सर्व राश्ट्रांस त्यांच्या त्यांच्या मार्गांनीं चालूं दिल­;
  
17. तथापि त्यान­ स्वतःस साक्षीविरहित राहूं दिल­ नाहीं; म्हणजे त्यान­ उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतु तुम्हांस दिले, आणि अन्नान­ व हर्शान­ तुम्हांस मन भरुन तृप्त केल­.
  
18. अस­ बोलून त्यांनी आपणांला यज्ञ करण्यापासून लोकांस मोठ्या मुश्किलींन­ आवरल­.
  
19. नंतर अंत्युखिया व इकुन्या एथून कित्येक यहूदी आले; त्यांनीं लोकांच­ मन वळवून पौलाला दगडमार केला, आणि तो मेला अस­ समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकिल­;
  
20. पण शिश्य त्याच्यासभोवत­ जमल्यावर तो उठला व निघून नगरांत आला; मग दुस-या दिवशीं बर्णबाबरोबर तो दर्बेस गेला.
  
21. त्या नगरांत त्यांनीं सुवार्ता सांगून पुश्कळ शिश्य केल्यावर लुस्त्र, इकुन्या व अंत्युखिया या नगरांत ते परत आले;
  
22. आणि शिश्यांचीं चित्ते स्थिरावून त्यांस बोध केला कीं विश्वासांत टिकून राहाव­; कारण आपणांला पुश्कळ संकटांतून देवाच्या राज्यांत जाव­ लागत­.
  
23. त्यांनी त्यांजसाठीं प्रत्येक मंडळींत वडीलमंडळ निवडल­; आणि उपास व प्रार्थना करुन, ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेविला होता त्याजकडे त्यांस निरविल­.
  
24. मग ते पिसिदियामधून पंफुल्यांत गेले;
  
25. आणि पिर्गा एथ­ वचन सांगितल्यावर ते अत्तलियास उतरले.
  
26. तेथून ते अंत्युखियास येण्यास तारवांत बसून निघाले; ज­ कार्य त्यांनी साधिल­ त्याकरितां त्यांना देवाच्या कृपेवर निरविल्यावर ते तेथूनच निघाले होते.
  
27. तेथ­ पोहंचल्यावर त्यांनी मंडळी मिळवून, आपण देवाच्या सहवासांत असतांना त्यान­ काय काय केल­ आणि विदेशी लोकांकरितां विश्वासाच­ दार कसकस­ उघडिल­ ह­ सांगितले.
  
28. मग ते शिश्यांच्याबरोबर बराच काळ राहिले.