Home
/
Marathi
/
Marathi New Testament
/
Web
/
Acts
Acts 15.7
7.
तेव्हां पुश्कळ वादविवाद झाल्यावर, पेत्र उभा राहून त्यांस म्हणाला: बंधुजनहो, तुम्हांस ठाऊक आहे कीं माझ्या मुखान विदेशी लोकांनीं सुवार्ता एकून विश्वास धरावा म्हणून आरंभीच्या दिवसांपासून तुम्हांमध्य देवान निवड केली;