1. तेव्हां कित्येकांनीं यहूदीयाहून उतरुन बंधुवर्गास अशी शिकवण दिली कीं मोशाच्या परिपाठाप्रमाण सुंता झाल्यावांचून तुमच तारण होण शक्य नाहीं.
2. तेव्हां पौल व बर्णबा यांचा त्यांच्याबरोबर बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर, अस ठरविण्यांत आल कीं पौल व बर्णबा यांनीं व त्यांच्यांतून इतर कित्येकांनी या वादासंबंधान यरुशलेमांतले प्रेशित व वडिलवर्ग यांजकडे जाव.
3. मग मंडळीन त्यांस बोलविल्यावर ते फेनिके व शोमरोन यांमधून गेले, आणि विदेशी लोक देवाकडे वळल्याच सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केल.
4. नंतर ते यरुशलेमास पोहंचल्यावर तेथील मंडळी, प्रेशित व वडीलवर्ग यांनी त्यांचा सत्कार केला; तेव्हां आपण देवाच्या समागमांत असतांना त्यान ज ज घडविल त त्यांनी सांगितल;
5. परंतु परुशी लोकांच्या पंथांतील कित्येक विश्वास धरणार पुढ होऊन म्हणाले, त्यांची संुता झाली पाहिजे व मोशाच नियमशास्त्र पाळावयास त्यांस आज्ञा केली पाहिजे.
6. मग प्रेशित व वडीलवर्ग या गोश्टींविशयीं विचार करावयाला जमले.
7. तेव्हां पुश्कळ वादविवाद झाल्यावर, पेत्र उभा राहून त्यांस म्हणाला: बंधुजनहो, तुम्हांस ठाऊक आहे कीं माझ्या मुखान विदेशी लोकांनीं सुवार्ता एकून विश्वास धरावा म्हणून आरंभीच्या दिवसांपासून तुम्हांमध्य देवान निवड केली;
8. आणि अंतरसाक्षी देवान जसा आपणांस तसा त्यांसहि पवित्र आत्मा देऊन त्याजविशयीं साक्ष दिलीं.
9. त्यांची अंतःकरण विश्वासान शुद्ध करुन त्यान त्यांच्या व आपल्यामध्य कांही भेद ठेविला नाहीं.
10. अस असतां ज जूं आपले पूर्वज व आपणहि वाहावयास समर्थ नव्हता त शिश्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा कां पाहतां?
11. तर मग जस त्याच तस आपलहि प्रभु येशूच्या कृपेन तारण होईल, असा आपला विश्वास आहे.
12. तेव्हां सर्व लोक गप्प राहिले, आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वार विदेशी लोकांमध्य देवान जीं जीं चिन्ह व अöुत केलीं ह्यांचे केलेल वर्णन त्यांनी ऐकून घेतल.
13. मग त्यांचे भाशण संपल्यानंतर याकोब म्हणाला: बंधुजनहो, माझ ऐका.
14. विदेशी लोकांतून आपल्या नामाकरितां लोक काढून घ्यावे म्हणून देवान त्यांची भेट कशी घेतली, ह शिमोनान सांगितले आहे;
15. आणि त्याबरोबर संदेश्ट्यांच्या उक्तीचाहि मेळ बसतो; अस लिहिल आहे कीं,
16. यानंतर मी पुनः येईन, व दाविदाचा पडलेला डेरा पुनः उभारीन; व त्याची मोडतोड पुनः उभारुन नीट कारन;
17. यासाठीं कीं शेश राहिलेल्या मनुश्यांनीं, व ज्या राश्ट्राला माझ नाम दिल आहे त्या सर्वांनीं प्रभूचा शेध करावा;
18. ह ज त्याला युगादिपासून माहीत आहे त करणारा प्रभु अस म्हणतो.
19. यास्तव माझ मत असंे आहे कीं जे विदेश्यांतून देवाकडे वळतात त्यांस त्रास देऊं नये;
20. तर त्यांस अस लिहून पाठवाव कीं मूर्तीच अमंगळपण, जारकर्म, गुदमरुन मेलेले प्राणी व रक्त यांपासून तुम्हीं दूर राहाव.
21. कारण प्राचीन काळापासून शब्बाथ दिवशीं सभास्थानांत मोशाच पुस्तक वाचून त्याची प्रसिद्धि करणारे लोक प्रत्येक नगरांत आहेत.
22. तेव्हां सर्व मंडळीसह प्रेशितांस व वडिलांस ह बर वाटल कीं पौल व बर्णबा यांच्याबरोबर आपणांतून निवडलेली माणस, म्हणजे बंधुवर्गातील प्रमुख बर्शब्बा म्हटलेला यहूदा व सीला यांस अंत्यूखियास पाठवाव;
23. त्यांच्याबरोबर त्यांनी अस लिीून पाठविल: अंत्युखिया, सूरिया व किलिकिया येथील विदेश्यांतले बंधुजन यांस प्रेशित व वडीलवर्ग या बंधुवर्गाचा सलाम;
24. आमच्यापैकीं कित्येकांनीं जाऊन आपल्या बोलण्यान तुम्हांस घोटाळîांत पाडून त्रास दिला अस आमच्या कानीं आल आहे; पण त्यांस आम्हीं अशीं आज्ञा दिली नव्हती.
25. यास्तव आमच एकमत झाल्यावर आम्हांस ह योग्य दिसल कीं,
26. आपल्या प्रभु येशू खिस्ताच्या नामाकरितां जीवांवर उदार झालेले असे जे आपले प्रिय बंधु बर्णबा व पौल यांच्याबरोबर तुम्हांकडे कांही माणसांना निवडून पाठवाव.
27. ह्याकरितां यहूदा व सीला यांस आम्हीं पाठविल आहे, तेहि याच गोश्टी तुम्हांला ताडोताड सांगतील.
28. पुढील अगत्याच्या गोश्टींशिवाय तुम्हांवर जास्त भार घालूं नये अस पवित्र आत्म्याला व आम्हांला योग्य दिसल;
29. म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गुदमरुन मेलेले प्राणी व जारकर्म हीं तुम्ही वर्ज करावीं; ह्यांपासून आपणांस संभाळाल तर तुमच बर होईल; कल्याण असो.
30. त्यांची रवानगी झाल्यावर ते अंत्युख्यिास गेले आणि त्यांनीं सर्व मंडळीला जमवून त पत्र सादर केल.
31. त वाचून त्यांतल्या बोधापासून त्यांस आनंद झाला.
32. यहूदा व सीला हे संदेश्टे होते, म्हणून त्यांनींहि पुश्कळ बोलून बंधुजनांस बोध केला व स्थिरावल.
33. ते कांहीं दिवस तेथ राहिल्यवार ज्यांनी त्यांस पाठविल होत त्यांजकडे जाण्यास बंधुजनांनी त्यंाची शांतीन रवानगी केली;
34. (परंतु सीलाला तेथ आणखी राहावयाला बर वाटल.)
35. आणि पौल व बर्णबा इतर पुश्कळ जणांबरेाबर प्रभूच वचन शिकवीत व सुवार्ता गाजवीत अंत्युखियास राहिल.
36. मग कांही दिवसानंतर पौलान बर्णबाला म्हटल, ज्या ज्या नगरंात आपण प्रभूच वचन गाजविल तेथ पुनः जाऊन बंधुजनांस भेटून ते कसे आहेत ह पाहूं.
37. बर्णबाची इच्छा होतीं कीं मार्क म्हटलेला योहान याला बरोबर घ्याव;
38. परंतु पौलाला वाटल कीं पंफुल्याहून जो आपणाला सोडून गेला व आपल्या बरेाबरीन कामावर आला नाहीं त्याला सोबतीस घेण योग्य नाहीं.
39. यावरुन ते संतप्त होऊन एकमेकांपासून वेगळे झाले, आणि बर्णबा मार्काला घेऊन तारवांत बसून कुप्रास गेला;
40. पौलान सीलाला निवडून घेतल आणि बंधुजनांनीं त्याला प्रभूच्या कृपेवर निरवल्यावर तो तेथून निघाला.
41. पुढ मंडळîांस स्थिरावीत सूरिया व किलिकिया यांमधून तो गेला.